कोण आहे शाहरुख खानचा जावई… सुहाना खानच्या जोडीदाराचे नाव काय?

 

Suhana-khan-updates
  • काही दिवसांपूर्वी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान चर्चेत आला होता.  आता शाहरुख त्याची मुलगी सुहाना खानमुळे चर्चेत आहे.
  • शाहरुख खान हा बॉलीवूडचा खूप मोठा आणि प्रसिद्ध अभिनेता आहे. शाहरूख खानचे  बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप नावाजलेला अभिनेता आहे. शाहरुख खान बॉलीवूडमधील सर्वात मोठ्या अभिनेत्यांपैकी एक आहे.

शाहरुख खान सध्या त्याची मुलगी सुहाना खानमुळे सध्या खूप चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे सुहानाचे एका स्टार किडसोबतचे फोटो व्हायरल होत आहेत.

कोण आहे सुहाना खानचा प्रेमी:
सुहाना खान सध्या सोशल मीडियावर जास्त चर्चेत आहे. त्यामुळे सध्या प्रत्येकजण तिच्याबद्दल बोलत आहे. सुहाना खान सध्या एका मुलाला डेट करत आहे, ज्याचे नाव “अहान पांडे” आहे. अहान हा अभिनेत्री “अनन्या पांडेचा” भाऊ आहे.

  • सुहाना खान आणि अहान पांडे खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहे.  ते दोघे एकमेकांना डेत करत असlयाच समजत. या दोघांचे फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *