Bollywood movie updates: मुख्य भूमिकेत झळकणारे ‘प्रभास’ (Prabhas ) आणि ‘पूजा हेगडे’ ( Pooja hegade) यांचा आज ” राधे श्याम” चित्रपट रिलीज…..

 

राधे श्याम चित्रपट”( Radhe Shyam movie) :

‘राधे श्याम’ या चित्रपटात प्रभास आणि पूजा हेगडे ( Prabhas and Pooja hegade) यांची जोडी एकत्र दिसणार आहे.साऊथचा सुपरस्टार प्रभास ( South Superstar Prabhas) च्या ‘राधे श्याम’ (Radhe Shyam) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर हा चित्रपट आज पडद्यावर झळकणार. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले गेले होते. तसेच चर्मात्यांनी 11 मार्च 2022 ही प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होते. अणि आज हा चित्रपट प्रदर्शित झाला असून हा चित्रपट रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. याा चित्रपटात प्रभासचा रोमँटिक  अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

हैद्राबाद (Haidrabad) मध्ये “राधे श्याम” चित्रपटाची बुकिंग ( Booking):

‘राधे श्याम’ चित्रपटासाठी कालच हैदराबादमध्ये 4 कोटींहून अधिक प्रेक्षकांची बुकिंग झाली आहे. प्रेक्षकांची बुकिंग पाहून हैदराबादमध्ये ( Haidrabad) चित्रपटाला चांगलीच ओपनिंग मिळणार असे वाटते

कोणकोणत्या भाषेत ( Languages) झळकणार “राधे श्याम” चित्रपट:

हेही वाचा: जाणून घ्या: बॉक्स ऑफिसवर ” गंगुबाई काठियावाडी” चित्रपटाची कमाई….

या चित्रपटाची कथा ‘राधा कृष्ण कुमार’ ( Radha Krishna Kumar) यांनी लिहिली आहे. हा चित्रपट बऱ्याच भाषांमध्ये असणार आहे.जसे की, हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड ( Hindi, Tamil, Telagu, Malayalam, and Kannad) या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट युरोपमध्ये ( Urop) चित्रित करण्यात आला आहे. राधे श्याम या चित्रपटमध्ये प्रभास ‘ विक्रमादित्य ‘(vikramaditya) भूमिकेत आहे, तर पूजा हेगडे ​​’प्रेरणाची’ ( Prerana) भूमिका ( Role) सकारात आहे. राधे श्याम चित्रपटची निर्मिती सुपरस्टार प्रभास ( Superstar Prabhas), गोपी कृष्णा मुव्हीज, युवी क्रिएशन्स आणि टी-सीरीज यांच्या संयुक्त विद्यमाने केली आहे.

OTT प्लॅटफॉर्म ( Platform) ची “राधे श्याम” ला ऑफर ( Offer): 

यापूर्वी हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याच्या डिजिटल डीलमुळे ( Digital Deel) चर्चेत आला आहे. राधे श्यामचे सॅटेलाइट ( Satalite) आणि डिजिटल हक्क ( Digital) एका स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मला ( Streaming Platform) विकले गेल्याचे वृत्त समोर आले आहे. एका OTT प्लॅटफॉर्मने (Platform) ‘राधे श्यामला’ ( Radhe Shyam) थेट त्यांच्या OTT वर रिलीज करण्यासाठी 400 कोटी रुपयांची ऑफर ( Offer) दिली होती.

“आशिकी आ गई” (Aashiqui Aa Gayi)  गाण्याचा टिझर ( Song Tizar) : 

हे पण वाचा: 2022 IFF awards: जाणुन घ्या, Dadasaheb phalake (दादासाहेब फाळके) यंदाचा चित्रपट पुरस्कार सोहळा कोणकोणत्या चित्रपटाला आणि Actors ला देण्यात आला आहे.

यापूर्वी ‘राधे श्याम’ (Radhe shyam) चित्रपटातील ( Movie) प्रभास (Prabhas) आणि पूजा हेगडे (Pooja Hegde) यांच्या ‘आशिकी आ गई’ (Aashiqui Aa Gayi) या गाण्याचा टीझर रिलीज ( Teaser Release) झाला होता. मोठ्या पडद्यावर रोमँटिक गाण्यामध्ये ( Romantic song) पूजा आणि प्रभासची केमिस्ट्री ( Pooja hegade and Prabhas Chemistry) पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक होते. हे हिंदी गाण्याचा ( Hindi songs)रसिकांनी भरभरून आनंद घेतलेला आहे.

 

 

Leave a Comment

updates a2z