Goverment job news:सरकारी नोकरी साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

 महाराष्ट्र सरकारने सरळसेवा भरतीद्वारे सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठा खूप महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. व या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा लाभ मिळणार आहे. Goverment job  news

शिंदे-फडणवीस या सरकारने आत्ताच एक  निर्णय जाहीर केलेला आहे. सरकारी नोकर भरतीची तयारी करत असणाऱ्या मुलांसाठी ही एक आनंदाची बातमी पुढे आली आहे. कारण मित्रांनो आपल्याला माहित आहे की कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षा पासून कुठलीही नोकर भरती महाराष्ट्र राज्य सरकार कडून करण्यात आलेली नाही.

महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने विद्यार्थी सरकारी नोकरी Goverment job  news मिळवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करताण आपल्याला दिसतात . अनेकांना त्यामध्ये यश मिळतं असते . तर त्यातील काही विध्यार्थ्यांना त्यात लगेच यश मिळवता येत नाही. त्यामुळे ते येणाऱ्या प्रत्येक नोकर भरतीला प्रयत्न करत राहतात.कारण नोकर भरतीच्या निकषांमध्ये वयाची मुख्य अट असते.

मित्रांनो काही जणांना तर वयोमर्यादाच्या  नियम परीक्षा सुद्धा देता येत नसते या अटीमुळे लॉकडाऊननंतर अनेक विध्यार्थ्यांना  याचा फटका बसला  आहे कारण कोरोना संकट काळात लॉकडाऊनमुळे दोन वर्ष नोकर भरती सरकार कडून घेण्यात आलेली नवती.

राज्य सरकारने घेतलेला महत्त्वाचा निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

येथे क्लिक करा

 

updates a2z