Educational updates: आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण मिळणार आहेत…..

  :  दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना सातवी आठवीतील क्रीडा स्पर्धेच्या आधारावर गुण देण्यात येणार आहेत तर बारावीच्या विद्यार्थ्यांना नववी दहावी क्रीडा स्पर्धेच्या आधारावर गुण देण्यात येणार आहेत. शालेय शिक्षण मंत्र्यानी या बाबतचे निर्णय शिक्षण मंडळाच्या …

Educational updates: आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण मिळणार आहेत….. Read More »