Healthy tips: जाणून घ्या, रात्री झोपण्यापूर्वी केळी खाण्याचे काय फायदे आहेत?( what are the benefits of eating banana before sleeping at night)

Healthy-Tips

      केळी खाल्याने मांसपेशी बळकट होतात, थकवा दूर होतो. केळे खाण्यामुळे एसिडीटी, पित्ताचा त्रास, मळमळ, अल्सर कमी होण्यास मदत होते. केळे खाण्याने पचनसंस्थेचे कार्य सुधारते. रक्तदाब आटोक्यात राहत असल्याने हृदयाच्या आरोग्यासाठी केळी खाणे फायदेशीर असते. हेही वाचा: https://updatesa2z.com/2022/02/nutritious-diet-to-enhance-memory.html फळं खाताना अनेकांच्या मनात हा प्रश्न असतोच की, कोणतं फळं कधी खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं? सर्व फळांमधील केळींबाबत … Read more

updates a2z