जनावरांच्या लसीकरणाबाबत राज्य सरकारचा निर्णय
मुंबई : दिवसेंदिवस देशभरासह राज्यात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जनावरांच्या लसीकरणासाठी राज्य सरकारने 50 लाख लसींची ऑर्डर देण्यात आली आहे. राज्यामधून किंवा अन्य क्षेत्रामधून महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रामध्ये प्राण्यांच्या गोजातीय प्रजाती अजूनही प्रवेश करीत असल्याचे निदर्शनास आल्याने लप्मी या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीची उपाययोजना म्हणून …