पुणे जिह्वयातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : वाचा सविस्तर
पूणे जिह्वा परीषद त्यांच्या संयूक्त विद्यमानानें शेतकऱ्यांना ७५% अनुदानावर सोलर वॉटर हिटर देण्यात येणार आहे . यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२/०८/२२ आहे . अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाण १) विहित नमुन्यात अर्ज २) ७/१२ व ८अ (तलाठी सही शिक्यासह अथवा डिजिटल सही ) ३) बँक पासबुक अथवा रद्द चेक ४) रेशन कार्ड झेरॉक् …
पुणे जिह्वयातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : वाचा सविस्तर Read More »