The-Best-Fruits-For-High-Cholesterol
Cholesterol कमी करायचं असेल तर आहारात (diet) कोणत्या फळाचा (Fruits) समावेश करावा…
सर्वात महत्वाचं योग्य आहार आणि व्यायामाने (proper diet and exercise) कोलेस्ट्रॉल (Cholesterol) नियंत्रणात ठेवता येतं.
आपल्या शरीरात रक्तातील चरबीचं प्रमाण जेव्हा जास्त होतं तेव्हा शिरा आकुंचन पावू लागतात. शिरा अरुंद झाल्यामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.
काय आहे अॅव्होकॅडो (Avocado):
अॅव्होकॅडो (Avocado) एक अश फळ आहे, जे तुम्ही दिवसातून एकदाही खाल्लं तर तुमच्या नसांमध्ये साठलेली चरबी निघून जाण्यास मदत होईल. शिवाय यकृतातील खराब कोलेस्ट्रॉलची निर्मितीही कमी होऊ लागते. हे फळ अॅव्होकॅडो आहे.
अॅव्होकॅडोमध्ये असलेली चरबी मोनोअनसॅच्युरेटेड फॅटच्या स्वरूपात असते आणि ती चांगल्या कोलेस्ट्रॉलसाठी चांगली असते. तसंच ते खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्याचं काम करतं.(The fat in avocado is in the form of monounsaturated fat and is good for good cholesterol. It also works to remove bad cholesterol)
जर सहा महिने दररोज अॅव्होकॅडो खाल्ल्याने धोकादायक कोलेस्टेरॉलची पातळी झपाट्याने कमी होते. कोलेस्टेरॉल कमी होण्यास महिनाभरात सुरुवात होते.
पेन स्टेट युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर पेनी ख्रिस अथर्टन (Penn State University Professor Penny Chris Atherton
) यांचा एक संशोधन रिपोर्ट अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या जर्नलमध्ये (Research reports in the Journal of the American Heart Association) प्रकाशित झाला होता. ज्यामध्ये असं नमूद करण्यात आलं होतं की, अॅव्होकॅडो केवळ रक्तामध्ये साठलेली चरबी काढून टाकतं असं नाही तर ते बेली फॅट किंवा वजन वाढण्यास प्रतिबंध करतं.(Avocado not only removes stored fat in the blood but also prevents belly fat or weight gain).
उच्च कोलेस्ट्रॉल (High Cholesterol) असल्यास काय करावे?
हे पण वाचा:https://updatesa2z.com/2022/01/causes-of-brittle-bones.html
कोलेस्टेरॉल (Cholesterol) कमी करण्यासाठी, दुग्धजन्य पदार्थांसह मांस-मासे, पॅकेज पदार्थ, चिप्स, (Meat, fish, packaged foods, chips, including dairy products)
प्रक्रिया केलेले पदार्थ. सोबत दररोज किमान 45 मिनिटे हार्डकोर( hardcore Exercise) व्यायाम करा.
⚡ Daily latest news app.
वेगवेगळ्या क्षेत्रातील जसे की शेतीविषयी माहिती आणि मार्गदर्शन,सरकारी योजना, आरोग्य , शिक्षण, , beauty tips, खेळ, जगतिग घडालोडी, चालू घडलोडी,
या सर्वांची माहिती तुम्हाला या ॲप वर मिळत राहील.
https://play.google.com/store/apps/details?id=com.updatesa2z
👆