महाराष्ट्र शासन- कृषी विभाग (Government of Maharashtra- Department of Agriculture) तर्फे “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम” (Nectar Festival of Freedom Program) अंतर्गत “चर्चा करू शेतीची, कास धरू प्रगतीची”!!!!
भारत सरकारने हर घर तिरंगा (प्रत्येक घरात तिरंगा) ही मोहीम देखील सुरू केली आहे. यात प्रत्येक घरामध्ये ₹२५ च्या अनुदान दराने २०x३० इंच आकाराचा राष्ट्रध्वज वितरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.प्रत्येकाने आपल्या घरात अथवा कार्यालयात, संस्थेत १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या काळात भारताचा राष्ट्रध्वज फडकवत ठेवणे असे या अभियानाचे स्वरूप आहे. महाराष्ट्र …
