Government updates: आता आदिवासी विकास विभागामार्फत पारधी समाजाला (Pardhi society) मिळणार घरकुल योजना अनुदान !!!!!

Paradhi-Society-Updates

किती असेल पारधी घरकूल योजनेसाठी अनुदान? या योजनेसाठी पारधी समाजाला मिळेल 1 लाख 30 हजार अनुदान…. राहण्यासाठी स्वतःचे पक्के घर नसलेल्या लाभार्थ्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी पक्के घर बांधणे. आदिवासी विकास विभागामार्फत सन 2011-12 पासून पारधी विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. पारधी घरकुल योजना ही अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी आहे. ग्रामसभेने निवडलेल्या अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची अंतिम निवड करण्यासाठी … Read more

updates a2z