कोहली चे विराट शतक

कोहलीने दुबईत ६१ चेंडूंत १२ चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद १२२ धावा केल्या, स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर भारताने रोहित शर्मा याला आराम देऊन कोहली ओपनिंग ला पाठवले उतरले. कोहलीने, वेगवान गोलंदाज फरीद अहमदच्या चेंडूवर एक चौकार आणि एक षटकार ठोकून जवळपास तीन वर्षांतील पहिले शतक गाठले. बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत त्याचे शेवटचे शतक. २०१० मध्ये पदार्पण केल्यापासून १०३ …

कोहली चे विराट शतक Read More »