कोहली चे विराट शतक

कोहलीने दुबईत ६१ चेंडूंत १२ चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद १२२ धावा केल्या, स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर भारताने रोहित शर्मा याला आराम देऊन कोहली ओपनिंग ला पाठवले उतरले.

कोहलीने, वेगवान गोलंदाज फरीद अहमदच्या चेंडूवर एक चौकार आणि एक षटकार ठोकून जवळपास तीन वर्षांतील पहिले शतक गाठले. बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत त्याचे शेवटचे शतक.

२०१० मध्ये पदार्पण केल्यापासून १०३ T20I मध्ये त्याची याआधीची सर्वोत्कृष्ट खेळी नाबाद ९४ धावांची होती. त्याने केएल राहुलसह ११९ धावांची सलामी दिली, ज्याने ६२ धावा केल्या. कोहलीने पहिले ५९ रन हे ४० बॉल्स मध्ये केले व नंतर तब्बल ७२ रन केवळ २१ बॉल मध्ये केले. भारताने निर्धारित २० ओवर्स मध्ये तब्बल २१२ रन करून अफगाणिस्तान ला २१३ रन चे आव्हान ठेवले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *