Corona Vaccination Updates: जाणून घ्या सरकारच काय आहे म्हणणं, कधी भेटणार 12 ते 14 वर्षाच्या आतील मुलांना लस?

 

Corona-vaccination-Dose
:

  • सरकारने 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी (vaccination dose) लसीकरण फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्याच्या अखेरीस सुरू करण्यात येईल अशी शक्यता दर्शविली आहे.
भारतात corona virus लसिकरण राबवण्यात येत आहे. याच दरम्यान केंद्रिय आरोग्य  मंत्ालयाने 12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसिकरणासाठी आतपर्यंत कोणताही निर्णय घेतला नसल्याची माहिती सूत्रांनी सांगितली आहे.
सरकारने 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी (vaccination dose) लसीकरण फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्याच्या अखेरीस सुरू करण्यात येईल अशी शक्यता  वर्तवली आहे, मात्र या वृत्ताचे केंद्र सरकारने खंडन केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *