- मिस युनिव्हर्स स्पर्धा ( Miss Universe Competition) आयोजन:
:
13 December 2021 मध्ये मिस युनिव्हर्स ही 70 वी स्पर्धा इस्रायलमधील इलात येथील ‘युनिव्हर्स डोम’ (Univarse Dome)येथे आयोजित करण्यात आली होती.या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 81 देशांचे प्रतिनिधीनी सहभाग घेतला होता. सर्व एकापेक्षा एक स्पर्धक होते. या स्पर्धेमध्ये चंदीगढ गर्ल ‘हरनाज संधूनं’ पण भाग घेतलेला होता.
इस्रायलमधील इलात येथे पार पडलेल्या ग्रँड फिनालेमध्ये तब्बल 21 वर्षांनंतर भारताला विजेते पद पुन्हा मिळालं आहे. यापूर्वी 2000 साली “लारा दत्ताने” (Lara Datt) कित्येक देशांच्या सौंदर्यवतींना मागे टाकत मिस युनिव्हर्स स्पर्धेचं विजेतेपद पटकावले होते.
- Miss Universe “Harnaj Sandhu” मिस युनिव्हर्स हरणाज संधू :
- चंदीगढ गर्ल म्हणून ओळखण्यात येणारी 21 वर्षीय “हरनाज संधू”(Harnaaz Sandhu) ने मिस युनिव्हर्स 2021 मध्ये भाग घेतला होता.आणि या स्पर्धेत विश्वसुंदरीचा (Miss Universe 2021) किताब मिळवला आहे.
2021 वर्ष हे Harnaj Sandhu ने ही स्पर्धा जिंकलेलं 70वं वर्ष आहे. हरनाज संधू ने भारताची मान जागतिक स्पर्धेत उंचावत ‘Miss Universer 2021’ किताबाची मानकरी ठरली आहे. तब्बल 21 वर्षांनंतर हरनाजने भारतासाठी विश्वसुंदरीचा किताब पटकावला आहे.
- हरनाज संधूच शिक्षण आणि आवड:
चंदीगडसारख्या सुंदर शहरातील रहिवासी असणाऱ्या हरनाज संधूनं इंटरनॅशनल ब्युटी( International Beauty) पेजन्टमध्ये आपल्या कौशल्य आणि उत्तरांनी( skills and Answers) सर्वांची मने जिंकली. २१ वर्षीय हरनाजनं पब्लिक एडमिनिस्ट्रेशन ( Public Administration) या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी ( Degree) घेतली आहे. तिला अभिनय, नृत्य, स्विमिंग आणि घोडेस्वारीची ( acting, Dancing, Swimming,Horce Riding) आवड आहे. Harnaj Sandhu च हा प्रवास लाखो- कोट्यवधी लोकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
- या स्पर्धेत किती स्पर्धकांनी भाग घेतला होता,जाणुन घ्या:
मिस युनिव्हर्स २०२१ च्या जजिंग पॅनेलमध्ये नऊ (9) प्रसिद्ध आणि प्रभावशाली स्पर्धकांचा समावेश होता
- मॉडेल अभिनेत्री – एन्ड्रियाना लिमा मिस डीवा युनिव्हर्स 2021
- अभिनेत्री आणि मॉडेल- उर्वशी रौतेला
- मॉडेल आणि सोशल मीडिया पर्सनॅलिटी- लोरी हार्वे
- मिस युनिव्हर्स 2016 – आइरिस मिटेनाएरे
- मॉडेल आणि अभिनेत्री – मारियन रिवेरा
- अभिनेत्री आणि होस्ट- एडमारी लोपेज
- अभिनेत्री – रेना सोफर
- मिस यूएसए २०१९ आणि टीवी प्रेझेंटर- चेल्सी क्रिस्ट
- मिस युनिव्हर्स १९७६ – रिना मोर-गोडर
- Miss Universe 2021 क्राऊनची किंमत:
:
:
मिस यूनिवर्स ( Miss universe) ठरलेल्या “हरवनाज संधू” मिळालेला क्राऊन हा 5 मिलियन यूएस डॉलर्सचा म्हहणजे जवळपास 37 कोटी रूपयांचा आहे.
- क्राऊनबद्दलच्या काही खास गोष्टी:
मिस यूनिवर्सला ( miss universe) मिळालेला क्राऊन हा 18 कॅरेट सोन्याचा ( 18 carrate gold) वापर करून तायर केला आहे. या क्राऊनमध्ये 1770 हिरे ( Diamonds) या क्राऊनच्या मध्यभागी शिल्ड-कट गोल्डन डायमंड आहेत.
- काय असतात सुविधा मिस युनिव्हर्ससाठी:
मिस यूनिवर्स ऑर्गेनायजेशन ( Miss universe organization) ही मिस यूनिवर्सला ( Miss universe)मिळणाऱ्या प्राइज मनी कोणतीही माहिती देत नहित. पण एका रिपोर्टनुसार, मिस यूनिवर्सला अनेक सुविधा ( Facilities)दिल्या जातात. मिस यूनिवर्सला न्यूयॉर्कमधील मिस यूनिवर्स अपार्टमेंटमध्ये (New York miss universe appartment) एक वर्ष राहण्याची परवानगी असते.
या अपार्टमेंटमध्ये मिस यूनिवर्सला मिस यूएसएसोबत राहावे लागते. त्या घरामध्ये सर्व सामान आणि वस्तू असतात. तसेच मिस यूनिवर्सला एक असिस्टेंट्स ( Assistant)आणि मेक-अप आर्टिस्टची एक टीम( Make up artist Team) दिली जाते. तसेच तिला ट्रॅव्हलिंग प्रिव्हीलेज, डेंटल सर्विस, न्यूट्रिशन, डर्मटोलॉजी आणि प्रोफेशनल स्टाइलिस्ट या मोफत सुविधा दिल्या जातात.