रशिया युक्रेन युद्ध (War between Rasia and Ukraine) : काय झालं युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीय विध्यार्थ्यांच…. जाणुन घ्या यूक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी परतले की नाही….

Rasia-Ukrain-war-updates

 Rasia Ukrain war ( रशिया आणि यूक्रेन युद्ध):

यूक्रेन आणि रशिया यांच्यात युद्धाला सुरुवात झाली आहे. यूक्रेनची राजधानी कीवसह विविध ठिकाणी स्फोटाचे आवाज ऐकू येऊ लागलेत. कीवच्या क्रूज आणि बॅलेस्टिकवर मिसाइलनं हल्ला करण्यात आल्याचं समोर येत आहे. कीवशिवाय इतर शहरांमध्येही स्फोट झाले आहेत. गुरुवारी सकाळी Donetsk मध्ये 5 स्फोट झाले. डोनेस्तकला रशियानं स्वतंत्र्य देशासाठी मान्यता दिली होती. यूक्रेनवर लष्करी कारवाई करण्याच्या पुतिन यांच्या आदेशानंतर आता युद्ध सुरु झालं आहे.

हेही वाचा: जाणुन घ्या: कसे बनायचे CA? कशी करावी CA ची तयारी?

युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी: 

रसिया आणि यूक्रेन युद्ध सुरू झालेलं आहे यामध्ये आपले भारतीय युक्रेनमध्ये अडकलेले आहेत. यामध्ये बऱ्याच भारतीय विद्यार्थ्याचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना आपल्या मायदेशी परत आणण्यासाठी  भारतीय एअर इंडिया विमान ( Indian Aeroplane) युक्रेनमध्ये गेलं होतं मात्र हवामान खराब असल्यान हे विमान माघारी परतल्याची चर्चा होती मात्र एअर इंडिया याबद्दल स्पष्टीकरण दिलेले आहे, खराब हवामानामुळे नाही तर युद्धामुळे युक्रेनच विमानतळ बंद करण्यात आलेल आहे. त्यामूळे विमान माघारी परतल्याची माहिती एअर इंडियाकडन दिली जात आहे. 

रशियान यूक्रेन ( Rasia Ukrain)वर मोठया प्रमाणात हल्ला केलेला आहे. अणि या उद्धामुळे युक्रेन मधील बरेच विमानतळ ( Airport)बंद करण्यात आलेले आहेत आणि याच कारणामुळे भारतच जे एअर इंडियाच विमान ( Air India flight)  युक्रेनमध्ये दाखल होणार होत तर त्याच लँडिंग होऊ शकलं नाही कारण की यूक्रेन मधल विमानतळ हे बंद करण्यात आले होते त्यामूळे  त्या विमानाला परत यावं लागलेलं आहे.

कालच भारतामधील एक विमान युक्रेनमध्ये गेलं होतं आणि तेथून 242 विध्यार्थ्याना घेऊन परलेल देखिल आहे. आणखी असे दोन उड्डाणे होणार होती आणि तेथे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय आणि विद्यार्थ्यांना परत घेऊन येणार होत. मात्र आता हल्ल्यांना सुरावट झाली असल्यामुळे आता अडकलेल भारतीय आणि  विद्यार्थ्यांचं काय होईल असं प्रश्न आहे. तेथील दूतावास मोठया प्रमाणात प्रयत्न करतेत या भारतीयांना परत पाठविण्यासाठी मात्र तेथे अडथळी निर्माण होतात आणि जर हे हल्ले वाढले आणि तेथील विमानतळ बंद च राहील तर या विद्यार्थ्यांना तिथेच अडकून राहावं लागेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *