सातव वेतन: 7th Pay commission:
:
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (central employees) एक चांगली बातमी आहे. सरकारने (Government) अलीकडेच 7 व्या वेतन आयोगा अंतर्गत महागाई भत्त्यात 3% वाढ केली आहे.यानंतर सरकारने (Government) कर्मचाऱ्यांना ( Employees) 5 व्या आणि 6 व्या वेतन आयोगा (Pay Commission) अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ( DA) 13% टक्के वाढ करून त्यांनाही उर्वरित केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच डी ए देण्यात येणार आहे.
आता या कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 13 टक्के वाढ करून त्यांनाही उर्वरित केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच DA देण्यात येणार आहेत
वेतन आयोगाची ताजी बातमी: (7 Pay Commission latest news )
काही दिवसांत केंद्र सरकारी( Central government) मिळू शकते. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, पुढील वेतन आयोगात ८वा वेतन आयोग (8 pay commision) पगारवाढीसाठी (salary increase) नवीन सूत्र तयार केले जाईल.
हेही वाचा: Job updates: रिझर्व्ह बँकेत RBI (Reserve Bank 🏦) नविन भरती !! एकून 317 जागा रिक्त… त्वरित अर्ज करा….
फिटमेंट फॅक्टरपासून (Fitment factor) वाढणाऱ्या पगाराच्या व्यतिरिक्त नवीन सूत्राचा विचार केला जाऊ शकतो. अलीकडेच केंद्र सरकारने (Central Government) कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांची डीएची थकबाकी ( DA Arreear) देण्यास नकार दिला आहे.
नोकरदारांना (employees) नवीन चर्चेतून थोडा दिलासा मिळू शकतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime minister Narendra Modi ) यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने (Union Cabinet) काही दिवसांपूर्वीच महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी ( 3%) वाढीची घोषणा केली होती. यानंतर डीए 31 टक्क्यांवरून 34 टक्के केली आहे.
अर्थ मंत्रालयाची घोषणा:
. अर्थ मंत्रालयाने (Ministry of Finance) एक घोषणा केली आहे. या घोषणेचा फायदा हा देशातील सुमारे 47 लाख 68 हजार केंद्रीय कर्मचारी ( Central Employees) आणि 68 लाख 62 हजार पेन्शनधारकांना (To pensioners) मिळणार आहे. सरकारने डीएमध्ये वाढ (DA Hike) करण्याचा निर्णय घेतला आहे.