Healthy tips: कलिंगड (watermelon) खाताय…मग कलिंगड विकत घेताना `ही` ट्रीक (Trick) वापरून चांगलं कलिंगड खरेदी करा……..

 

Healthy-tips
कलिंगड विकत घेताना `ही` ट्रीक वापरा आणि चांगलं फळ घरी घेऊन जा…
(Use this trick when buying watermelon and take good fruit 
 

कलिंगड हे एक फळ आहे जे भारतात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. रसाळ आणि गोड(Juicy and sweet )कलिंगडच्या फोडी उन्हाळ्यात गरमीपासून (From the heat of summer ) आराम देतात आणि या लाल फळाचा थंड ज्युस वेगळचं सुख देतो.

थंड पदार्थ खाणे आणि पिणे सर्वांनाच आवडते. (Every loves to eat and drink cold food )

उष्णता कमी करण्याासाठी लोक वेगवेगळ्या पर्यायांकडे वळतात. त्यात कलिंगड या सिझनमध्ये येत असल्यामुळे आणि ते रसाळ असल्यामुळे लोक त्याच्याकडे जास्त खेचले जातात.

 कलिंगड स्वादिष्ट आणि थंड (Watermelon 🍉 delicious and cool )शरीरासाठी त्याचे भरपूर फायदे आहेत. मात्र, बाजारातून चांगले कलिंगड विकत घेताना बऱ्याच लोकांची फसवणूक होते किंवा बऱ्याच लोकांना कलिंगड कसे ओळखून घ्यायचं हे कळत नाही.

 
 
जाणुन घ्या, कलिंगड खाण्याचे फायदे आणि तोटे: (Advantages and disadvantages of Watermelon eating) 
 
 कलिंगड खाताना हेही लक्षात ठेवले पाहिजे की कलिंगड कधी खावे? किंवा खाण्याची नक्की कोणती योग्य वेळ आहे. होय, अशा काही परिस्थिती आणि वेळा असतात जेव्हा  कलिंगड खल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचते.
 
 कलिंगड खान्याचे फायदे  
(The benefits of eating  watermelon  )
 
कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ते शरीराला हायड्रेट (Hydrate)करण्याचे काम करते.
हे शरीराचे उष्णता (Body heat) आणि उष्णतेपासून संरक्षण करते.
कधी खाऊ नये कलिंगड?
When should you not eat watermelon?
 
कलिंगड रात्री खाल्ल्याने पचत (Digest) मुळे आतड्यांचा (intestines) त्रास होऊ शकतो. कारण आपली पचनसंस्था (Digestive system)दिवसाच्या तुलनेत रात्री जास्त सुस्त असते. त्यामुळे रात्री कलिंगड ( Watermelon) खाल्ल्याने( Indigestion )होऊ शकते.
होऊ शकते किडनीचे नुकसान?(Kidney damage?)
कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. (Watermelon has high water content in summer.), ते लघवीचे ( Urinary incontinence) प्रमाण वाढवणारा पदार्थ म्हणून कार्य करते. याचे सेवन केल्याने वारंवार लघवी होते. त्याचप्रमाणे कलिंगड आपल्या शरीरात भरपूर पाणी पोहोचते. त्यामुळे ओव्हर हायड्रेशनची(Of over hydration) परिस्थिती निर्माण होऊ शकते. शरीरातील हे अतिरिक्त पाणी किडनी कमकुवत (Kidney weakness) करते.

Related posts:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *