Job updates: मुख्यमंत्री ( Chief Minister) यांची पोलिस भरती (Police Recruitment) बाबत घोषणा… जाणून घ्या, किती टप्प्यात किती पदांची भरत्या होणार….

  • Government-Job-Updates

 

गावातील मुले असतिल त्यांना तयारी करायला सांगा…

*पोलिस भरती बाबत मुख्यमंत्री यांची घोषणा. तसेच टप्याटप्याने तब्बल 20,000 पोलीस शिपाई पदाची भरती होणार आहे.

Police Bharti Maharashtra – दोन टप्प्यांत 20 हजार पोलिसांची भरती. ऑक्टोबरपासून पहिला टप्पा 2021 मधील पदभरतीच्या मान्यतेचा प्रस्ताव.

राज्याच्या पोलिस दलात रिक्तपदे वाढली असून, वारंवारचा बंदोवस्त आणि वाढलेल्या गुन्हेगारी खटल्यांचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या पार्श्वभूमीवर आता 2020 आणि 2021 मधील तब्बल 19 हजार 758 रिक्त पदांची दोन टप्प्यांत भरती होणार आहे. पहिला टप्पा ऑक्टोबरपासून सुरू होईल, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. (Police Bharti Maharashtra)

👇खालील प्रमाणे पदांची संख्या जाहीर करण्यात आली आहे…

मुम्बई सिटी -2500
मुम्बई उपनगर -1200
मुम्बई S R P f – 630
पुणे सिटी -1500
पुणे ग्रामीण -650
नाशिक सिटी -650
नाशिक ग्रामीण -450
औरंगाबाद सिटी- 659
औरंगाबाद ग्रामीण -402
औरंगाबाद I R B -313
नागपुर सिटी -656
नागपूर ग्रामीण -460
नागपुर S R P F- 468
अमरावती सिटी -650
अमरावती ग्रामीण -460
ठाणे सिटी -945
ठाणे ग्रामीण -674
सोलापूर सिटी -634
सोलापूर ग्रामीण -432
मुम्बई लोहमार्ग -534
रायगड -643
रत्नागिरी -734
सिँध्दुर्ग -624
पालघर -632
सातारा -687
सांगली -524
कोल्हापुर -589
कोल्हापुर I R B- 432
अहमदनगर- 830
जळगाव -638
धुळे -534
नंदुरबार -521
बुलढाणा -453
वर्धा -438
अकोला -446
यवतमाळ -528
वाशिम -478
भंडारा -426
गोंदिया -523
गडचिरोली -438
चंद्रपुर -432
जालना -534
जालना S R P F -324
परभणी -478
हिंगोली -438
हिंगोलीS R P F- 356
नांदेड -575
दौंड S R P F दोन्ही गट मिळून 879

 

राज्यातील जवळपास तीन ते पाच लाख तरुणांना पोलिस भरतीची प्रतीक्षा आहे. 2019 मध्ये जवळपास सव्वापाच हजार रिक्त पदांची पोलिस भरती झाली. त्यानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, दिलीप वळसे-पाटील यांनी सातत्याने सात हजार पोलिस भरतीची घोषणा केली. पण, त्याला मुहूर्त लागलाच नाही.

हेही वाचा: https://updatesa2z.com/2022/04/7th-pay-commission-updates-for-central-employees.html

कोणत्या महिन्यात किती पदांची भरती?

यापैकी 40 टक्के पदांची भरती डिसेंबर मध्ये भरणार. म्हणजेच एकूण 12,000पदे डिसेंबर मध्ये भरणार …

ऑनलाईन आवेदन हे नोव्हेंबर मध्ये चालु होणार. ही माहिती आपली सामाजिक जबाबदारी समज़ुन पोलिस भरतीची तयारी करनाऱ्या  प्रत्येक भावा बहिणीपर्यंत पोहचवा 👍👍👍

::: मुम्बई पोलीस भरती 2013 किंवा 2014 ला जर तुमच्या पैकी कोणी वेटींग ला असेल अथवा 4-5 मार्क्स कमी असतील आशा उमेदवारांनीही कॉल करणे …
कोणाशी संपर्क साधावा?

*धनंजय मेढे*
महाराष्ट्र सुरक्षा बल
*विशेष पोलीस अधिकारी*
मुम्बई विभाग
*7387946143*

🙏कृपया हा मेसेज सर्व गरजू पर्यंत पोहचला पाहिजे. 10 वी/ 12वी. मार्कलिस्ट प्रमाणपत्र गहाळ झाले तर घाबरू नका. सन 1990 पासुनचे *दहावी* आणि *बारावी* चे मार्कलिस्ट व सर्टिफिकेट आता PDF File स्वरूपात DOWNLOAD करता येईल.

 

हे पण वाचा: https://updatesa2z.com/2022/05/india-post-gds-recruitment-2022.html

 

👇खालील *वेबसाईट* वरुन DOWNLOAD करुन संग्रही ठेवा. For online use …

अधिकृत वेबसाईट..

http://www.boardmarksheet.maharashtra.gov.in

👍आपले नातेवाईक/ मित्रमंडळ या सर्वांना ही माहिती शेर करा. …. 👍
जय महाराष्ट्र 🚩

Leave a Comment

updates a2z