श्वेताताईंच्या प्रयत्नातून शेतकऱ्यांना दिलासा… पीकविम्याची रक्कम होणार ३१ मार्चपर्यंत खात्यात जमा

Pik vima योजने साठीची एक बातमी आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत.खूप दिवसांपासून आपण पीक विम्याची वाट पाहत होतो, आणि त्या बद्दलच शासनातर्फे  शासन निर्णय देखल जारी करण्यात आला आहे.त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांचे पीक विम्याचे पैसे लवकरच जमा होतील. Pik vima

Pik vima महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हे पिक विमा असेल योजनेअंतर्गत पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यासाठी मंजूर करण्यात आलेले असून शेतकरी मित्रांना लवकरच या योजनेअंतर्गत नोंदणी केलेली असेल तर तुमच्या खात्यामध्ये बँक या योजनेअंतर्गत पिक विमा जमा केले जाणार आहे.Pik vima

 

 

updates a2z