एसटी (ST BUSES) प्रवाशांना गुड न्यूज ! काय आहे बातमी वाचा सविस्तर

st-buses-update

 

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण मागच्या वर्षी साजरा केला.

संपूर्ण महाराष्ट्राला जोडणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळ सेवेचे हे 75 वे वर्ष आहे. सर्वसामान्य जनतेच्या हक्काचे व फायदेशीर प्रवासी वाहतुकीचे साधन म्हणजे सर्वांची लाडकी लाल परी अर्थात राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एसटी बस होय .

आजही सर्वसामान्य आणि ग्रामीण भागातील प्रवाशांना एसटीचा प्रवास हा सुरक्षित सुखाचा आणि समाधानाचा वाटतो त्यामुळेच महाराष्ट्राची जीवन वाहिनी म्हणून देखील एसटीला ओळखले जाते. राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेल्या प्रत्येक गाव खेड्यात जाण्यासाठी लाल परी ही प्रत्येकाला आपल्या हक्काची वाटते गेल्या जवळपास 75 वर्षांपासून ही लाल परी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एसटी बस राज्यातील जनतेच्या सेवेत रुजू  आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

 

updates a2z