जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या २०२५ बाबत online teacher transfer portal
महोदय,
उपरोक्त विषयाबत मा. प्रधान सचिव (ग्राम विकास) यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचे दालनात बांधकाम भवन, ७ ला मजला, मर्झबान रोड, फोर्ट, मुंबई येथे दि.८.८.२०२५ रोजी दुपारी ४.३० वाजता व्हि.सी. व्दारे बैठक आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीस उपस्थित राहण्याची आपणांस विनंती आहे. (व्ही.सी.ची लिंक बैठकीपूर्वी आपणास उपलब्ध करुन देण्यात येईल