15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन घोषवाक्य /घोषणा independence ghoshvakya ghoshana swatantryadin 

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन घोषवाक्य /घोषणा independence ghoshvakya ghoshana swatantryadin 

  • भारतीय स्वातंत्र्यदिनाचा विजय असो !
  • स्वातंत्र्याचा लढा महान- माझा भारत आहे महान !
  • भारत माता की जय !
  • एक-दोन-तीन-चार-स्वातंत्र्याचा जयजयकार !
  • तिरंगा आहे आमुची शान त्यासाठी देईन मी प्राण!
  • स्वातंत्र्याचे सेवक आम्ही- देशाचे रक्षक आम्ही?
  • देश माझा मी देशाचा-तिरंगा आमुचा अभिमानाचा !
  • जयघोष स्वतंत्र्यदिनाचा-उत्सव राष्ट्र‌प्रेमाचा !
  • एकच आमुचा नारा – नभी उंच लहरावा तिरंगा !
  • १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचा- विजय असो !
  • भारत माझा देश छान, त्याच्या रक्षणाचे सदा ठेवू भान !
  • स्वातंत्र्यवीरांना करुया प्रणाम,स्वातंत्र्यवीरांना करुया प्रणाम,त्यांच्या त्यागाने बनला देश महान !
  • विसरू सारे भेदाभेद,शिकवण देती कुराण वेद !
  • वंदे मातरम !
  • भारत माता की जय !

Related posts:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *