Sugarcane FRP 2022 declared || उसाला ₹३०५० एफआरपी जाहीर.
August 05, 2022
Sugarcane FRP 2022 declared
जय शिवराय मित्रांनो राज्यातील जवळजवळ 50 ते 55 लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर मोठा दिलास आहे मित्रांनो 2022 23 करता उसाला तीन हजार पन्नास रुपये प्रति टन एफ आर पी जाहीर करण्यात आलेला आहे बुधवारी 3 ऑगस्ट 2022 रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार विषयक समितीचे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे.
आणि याच बैठकीमध्ये उसाच्या एफ आर पी मध्ये पंधरा रुपये प्रतीक क्विंटल वाढ करण्यात आले असून हा एफ आर पी आता 2022 23 करता 365 रुपये प्रतिक्विंटल अर्थात तीन हजार पन्नास रुपये प्रति टन असा ठरवण्यात आलेला आहे मित्रांनो राजधानी कीपॅसिलदार म्हणजे एफआरपी ज्याच्यासाठी कमिशन ऑफ एग्रीकल्चर माध्यमातून दरवर्षी शासनाला एक शेतकऱ्यांच्या दरासंबंधातील शिफारस पाठवले जाते आणि सरकार ऊस नियंत्रण आदेश १९६६ च्या अंतर्गत ही एफआरपी या ठिकाणी निश्चित करत आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा:
http://wss.mahadiscom.in/wss/wss
जे 2022 23 करता तीन हजार पन्नास रुपये प्रति टन असे ठरवण्यात आलेली आहे बरोबर केंद्र शासनाच्या माध्यमातून उताऱ्याचा बेस्ट रेट आता दहा ऐवजी 10.25 टक्के करण्यात आलेला आहे ज्याच्या मुळे होणारे मित्रांनो तीन हजार पन्नास रुपये हा भाव 10.25 टक्के साखर उताऱ्याला असणारे शक्य कमी किंवा जास्त उतारा झाल्यास त्यासाठी भाव हा कमी जास्त असेल परंतु जर उतारा 9.5% च्या खाली घसरला तर भावात आणखीन कपात केले जाणार नाही.
त्याच्यासाठी शेतकऱ्यांना 2022 23 करता प्रतिष्ठान 2821 रुपये एवढा दर या ठिकाणी कारखान्यातून दिला जाणार आहे 2021 22 मध्ये हा दर 275 होता त्याच्यामुळे उतारा जरी कमी आला तरीसुद्धा शेतकऱ्यांना जास्त याच्यामध्ये परिणाम होणार नाही बरोबर शासन साखर करून 2022 23 च्या या साखर हंगामा करता 36 लाख टन साखर खरेदी करणार आहे आणि याच्याच माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक लाख वीस हजार कोटी रुपयांचा बदला त्या शेतकऱ्यांची देणे वेळेत चुकती करण्यासाठी मिळणार आहे.
आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आधार दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो 2022 23 च्या साखर हंगामा करताच्या या पार्टीच्या संदर्भातील हे गोड आणि दिलासा अपडेट होत ज्याची माहिती आपल्याला नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेट्स धन्यवाद.