70+ समूहदर्शक शब्द pdf उपलब्ध samuhdarshak shabd 

70+ समूहदर्शक शब्द pdf उपलब्ध samuhdarshak shabd

अणु. शब्द समूहदर्शक शब्द
1 खेळाडूंचा संघ
2 केसांची बट
3 केळ्यांचा घड
4 गवताचा भारा
5 माशांची गाथण
6 किल्ल्यांचा जुडगा
7 आंब्याची रास
8 आंब्याच्या झाडांची राई
9 उपकरणांचा संच
10 उतारूंची झुंड
11 उंटांचा तांडा
12 गवताची पेंढी
13 करवंदांची जाळी
14 गाई गुराचे खिल्लार
15 जहाजांचा काफिला
16 चोरांची टोळी
17 तारकांचा पुंज
18 नारळाचा ढीग
19 ताऱ्यांचा पुंजका
20 नोटांचे पुडके
21 प्रवाशांची झुंबड
22 पक्षांचा थवा
23 फुलांचा गुच्छ
24 बांबूचे बेट
25 रुपयांची चवड
26 मडक्यांची उतरंड
27 प्रश्नपत्रिकांचा संच
28 फुलझाडांचा ताटवा
29 धान्याची रास
30 दुर्वांची जुडी
31 द्राक्षांचा घड
32 नाण्यांची चळत
33 पिकलेल्या आंब्याची अढी
34 पुस्तकांचा गठ्ठा
35 पोत्यांची थप्पी
36 फळांचा घोस
37 माणसांचा जमाव
38 वाद्यांचा वृंद
39 विटांचा ढीग
40 विद्यार्थ्यांचा गट
41 विमानांचा ताफा
42 मुलांचा घोळका
43 मुंग्यांची रांग
44 साधूंचा जथा
45 वानरांची टोळी
46 लाकडांची मुळे
47 मेंढ्यांचा कळप
48 वस्तूंचा संच
49 वेलींचा कुंज
50 वानरांचे टोळी
51 घराची चाळ
52 ढगांचा घनमंडल
53 सैनिकांचे पथक
54 हत्तींचा कळप
55 मातीचा ढिगारा
56 हरिणांचा कळप
57 वाळूचा ढीग
58 फळांची रास
59 विमानांचा ताफा
60 पुस्तकांचा गठ्ठा
61 द्राक्षांचा घड
62 खेळाडूंचा संघ
63 माणसांची गर्दी
64 जनावरांचा कळप
65 मेंढ्यांचा कळप
66 द्राक्षांचा घड
67 आंब्यांची रास
68 वह्यांचा गठ्ठा
69 फुलांचा गुच्छ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *