15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सूत्रसंचालन कसे करावे ? स्वातंत्र्य दिनाचे सूत्रसंचालन मुद्देसूद pdf उपलब्ध independence day anchoring marathi sutrasanchalan 

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सूत्रसंचालन कसे करावे ? स्वातंत्र्य दिनाचे सूत्रसंचालन मुद्देसूद pdf उपलब्ध independence day anchoring marathi sutrasanchalan 

स्वागतम स्वागतम स्वागतम

“उत्सव तीन रंगांचा

आकाशी आज सजला

नतमस्तक मी त्या सर्वांना

ज्यांनी भारत देश घडवला”

मी सर्व प्रथम सर्वांना व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो व तुमच स्वागत करून कार्यक्रमास सुरवात करतो ..

आज भारताला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष झाली आणि आज आपण 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत सर्व प्रथम या ठिकाणी उपस्थित सर्वांना मी 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो

१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी, भारत ब्रिटीशांच्या जोखड्यापासून स्वतंत्र झाला. प्रतिवर्ष, १५ ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे राष्ट्रीय पर्व संपूर्ण देशभरात अमाप उत्साहात साजरा केले जाते.

राष्ट्र गगन की दिव्य ज्योति, राष्ट्रीय पताका नमो नमो । भारत जननी के गौरव की, अविचल शाखा नमो नमो

पुण्य “कमवण्यासाठी नेहमी देवाचं नाव घेण गरजेचं नसतं तुम्ही जेव्हा दुसऱ्याला मदत करता तो क्षण सुध्दा देवाची भक्ति केल्याप्रमाणेच पुण्यवाण असतो. आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळतो; असेच स्वतःला विसरून इतरांना आनंदित करणारे अध्यक्ष म्हणून लाभले आहेत म्हणून हे आपल्याला यांना मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्वीकारावे अशी विनंती करतो

अध्यक्ष निवड

कार्यक्रमाचे अध्यक्ष :-

नेतृत्व कुशल व सक्षम असेल तर प्रत्येक काम यशस्वी होते म्हणून आपला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कुशल व सक्षम नेतृत्व गुण असलेले प्रमुख पाहुण्यांचे स्थान ग्रहण करतील अशी मी विनंती करतो

कार्यक्रमाला योग्य दिशा देण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून. हे स्थान स्विकारतील अशी मी त्यांना विनंती करतो

प्रमुख पाहूणे :-

दीपप्रज्वलन / प्रतिमा पूजन

क्या अंधकार से डरना अब, आओ सूरज बन जाते हैं धरती अम्बर के तम सारे, जिससे डर कर छट जाते हैं इक नूर बहे रूहानी सा, रौशन यह आलम हो जाये आओ मित्रो हम मिल करके, इक झिलमिल दीप जलाते हैं

म्हणून मी

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहूणे यांना मी विनंती करतो की त्यानी सरस्वती पूजन, दिपप्रज्वलन करावे प्रतिमा पूजन व

लहराएगा तिरंगा अब सारे आसमान पर भारत का ही नाम होगा सबकी जुबान पर ले लेंगे उसकी जान या खेलेंगे अपनी जान पर कोई जो उठाएगा आँख हिंदुस्तान पर

तसेच मी …………….. यांना विनंती करतो की त्यांनी ध्वज पूजन करून ध्वज वंदन करावे

आदेश / ऑर्डर

मुलांना उभ करणे सावधान. . विश्राम…. सावधान पाहूणे झेंडा वंदन साठी जातील

ध्वज फडकवल्यावर

झेंड्याला सलामी देणे

सलामी राष्ट्रगीत होईपर्यंत देणे

सलामी नंतर लगेचच राष्ट्रगीताची ऑर्डर देणे

राष्ट्रगीत :- राष्ट्रगीत झाल्यावर नारे देणे व यावेळी झेंडा गीत घेऊ शकता

पुन्हा पाहूण्यांना मंचावर बसण्यास विनंती करणे व विद्यार्थ्यांना

तिरंगा है आन मेरी तिरंगा ही है शान मेरी तिरंगा रहे सदा ऊँचा हमारा तिरंगे से है धरती महान मेरी

मान्यवरांचे स्वागत

एक छोटीसी ज्योत प्रतिक म्हणून काम करते थोडासा का होइना पण अंधार दूर करते.

जीवनाला हवी प्रकाषाची वात दिव्यामध्ये जळते छोटीषी वात तरीही तिला आहे मानाचे स्थान हे आपणास आहे ज्ञान तेव्हा सरस्वती पूजनदिपप्रज्वलनाने करूया कार्यक्रमाची सुरूवात.

मंचावरील अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे तसेच पालक वर्ग ज्येष्ठ नागरिक स्वातंत्र्यसैनिक यांचे स्वागत शब्दसुमनांनी करावे.

स्वागत गीत

भावना हृदयात तयार होतात शब्दांच्या रूपान त्या ओठावर येतात त्यातूनच साकारल्या जातात ख-या भावना अशाच स्वागत रूपी शब्द भावना व्यक्त करण्यासाठी येत आहे

पाहुणे परिचय

माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेह-याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख “वाणी”, “विचार” आणि “कर्मांनीच” होते.

म्हणून आपल्या येथे आलेल्या पाहुण्यांचा परिचय होणे गरजेचे आहे त्यासाठी मी …………यांना आमंत्रीत करतो.

स्वातंत्र्य मिळण्यासाठी असंख्य हुतात्म्यांची आहुती पडली, अनेक क्रांतिकारक फासावर गेले तेव्हा भारतीयांना स्वातंत्र्याचा प्रकाश दिसू शकला आहे.

देशभक्तों से ही देश की शान है देशभक्तों से ही देश का मान है हम उस देश के फूल हैं यारों जिस देश का नाम हिंदुस्तान है

प्रास्ताविक

गुरूजनांचा आशीर्वाद घेवून, साथ दयावी सर्वांनी मिळून आजच्या कार्यक्रमाचा उद्देष, जाणूण घ्यावा प्रास्ताविकेतून. प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान, ज्ञानाच्या विश्वात शिक्षकाला मान आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे, प्रास्ताविकेचे ज्ञान…………

विद्यार्थी भाषण शिक्षक भाषण व इतर सांस्कृतिक कार्यक्रम

गंगा यमुना यहाँ नर्मदा, मंदिर मस्जिद के संग गिरजा शांति प्रेम की देता शिक्षा, मेरा भारत सदा सर्वदा…

डोंगर कपा-यात वाढणा-या गवताला गरज असते ती पाण्याची बोलके करण्यास हवे असते संभाषण आधारासाठी हवे असते ते आश्वासन योग्य दिशा मिळण्यासाठी आवश्यक आहे मार्गदर्शन

कार्यक्रमाचे पाहूणे आपले विचार व्यक्त करतील अशी मी त्याना विनंती करतो

अध्यक्षीय भाषण

ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा त्यासाठी मान आहे अध्यक्षीय भाषणाचा…

तेज तुमचे आहे सुर्य-चंद्राहूनही जास्त.. तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे. . जीवणाचे संपूर्ण सार –

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष . हे अध्यक्षीय भाषण करतील अशी मी त्याना विनंती करतो

अध्यक्षीय भाषण:-

कौन कहता है कि रिश्तों में जलन कड़वाहट बसती है हमारे कार्यक्रम में आकर देखो यहाँ केवल सौगात बटती है कार्यक्रम को भव्य सफलता दिलाकर आपने बता दिया है कि हमारे दिलों में सिर्फ और सिर्फ मोहब्बत बसती है

अशा या महान देशाचे स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजेत

‘ जहा डाल डाल पे सोने की चिडिया करती है बसेरा वो भारत देश है मेरा’ या ओळी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुन्हा एकदा क्रांती घडणं आवश्यक आहे. प्रत्येकाच्या मनात देश भावना जागृत होण आवश्यक आहे, देशासाठी समर्पण त्याग व भारताचे ब्रिद म्हणजे सत्य मेव जयते ह्या गोष्टी प्रत्येकाने केल्या पाहिजेत तरच आपलं महासत्ता बनण्याचं स्वप्न साकार होईल

आभार प्रदर्शन

थेंबा थेंबाने तलाव भरतो हाता हाता ने कार्यक्रम फुलतो जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार त्याचे मानले पाहिजेत आभार

खर तर स्वातंत्र्य दिनाचे आभार मानायचे नसतात कारण स्वातंत्र्य दिन साजरा करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे पण स्वातंत्र्य दिना निमित्त आयोजित कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन. हे सादर करतील अशी मी त्याना विनंती करतो

आपल्याला अशा अथक परिश्रमाने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे म्हणून एवढंच सांगावस वाटत मित्रांनो.

सर्व आभार प्रदर्शन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तसेच पालकांना गोड खाऊचे वाटप करावे व कार्यक्रमाची सांगता करावी शेवटी घोषणा द्याव्यात भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम !

धन्यवाद

Related posts:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *