महाराष्ट्र राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे नुकसानभरपाई कधी मिळते याकडे सर्व शेतकरी बांधवाचे लक्ष लागून राहिलेले आहे. अशातच ५ दिवसाच्या आत शेतकरी बांधवाना नुकसानभरपाई मिळणार असल्याने शेतकरी वर्ग आनंदात आहे.
ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाच दिवसात रक्कम जमा होणार. दिनांक १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम महाराष्ट्र राज्यामध्ये राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांनी धारणी तालुक्यातील साद्राबाडी या गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली.
हेही वाचा : काय झाल्या शेतकऱ्यांसाठी अधिवेशनात घोषणा वाचा सविस्तरhttps://updatesa2z.com/2022/08/farmersupdate.html
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पाच दिवसात रक्कम जमा होणार असल्याने शेतकरी बांधवांसाठी हि नक्कीच आनंदाची बातमी ठरणार आहे.
Related posts:
![जाणुन घ्या : काय आहे मुद्रा लोन योजना? कोण कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो?]()
जाणुन घ्या : काय आहे मुद्रा लोन योजना? कोण कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो?
![शेतकऱ्यांसाठी खूशखबर! संत्र्यासह इतर फळं-भाज्याही थेट परदेशात जाणार; केंद्रीय मंत्री गडकरींनी सांगित...]()
शेतकऱ्यांसाठी खूशखबर! संत्र्यासह इतर फळं-भाज्याही थेट परदेशात जाणार; केंद्रीय मंत्री गडकरींनी सांगित...
![Indian-cultute]()
अमेरिकेत (America) भारतीय संस्कृती (Indian culture) दिसून आली, तब्बल 2000 मुलांनी केलं केलं भगवत गीत...
![Healthy-Tips]()
Healthy tips: जाणून घ्या, रात्री झोपण्यापूर्वी केळी खाण्याचे काय फायदे आहेत?( what are the benefits ...
![State-Goverement-Updates]()
State Government updates: जाणून घ्या, राज्य सरकारने (State Government) विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती...
![क्रिकेट, भारताचे एकाच वेळी दोन सामने आहेत, कसे बघनार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.]()
क्रिकेट, भारताचे एकाच वेळी दोन सामने आहेत, कसे बघनार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
![Government-Job-Updates]()
Job updates: मुख्यमंत्री ( Chief Minister) यांची पोलिस भरती (Police Recruitment) बाबत घोषणा... जाणून...
![Healthy-Tips]()
Beauty tips: कमी वेळेमध्ये चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो आणण्यासाठी करा हा उपाय, चेहऱ्यावर येईल चमक!!!
![ऑनलाइन भाडे करार: प्रक्रिया, स्वरूप, नोंदणी, वैधता]()
ऑनलाइन भाडे करार: प्रक्रिया, स्वरूप, नोंदणी, वैधता
![Educational-Updates]()
Educational updates: आता सरकारने ( Government) एमपीएससी( MPSC) करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध पदभर...