PM PRANAM Yojana : काय आहे पीएम प्रणाम योजना? शेतकऱ्यांना कसा होणार फायदा? जाणून घ्या..
मोदी सरकार एका योजनेवर काम करत आहे ज्यामुळे सरकारी तिजोरीवरील अनुदानाचा बोजा कमी होईल आणि शेतीतील रसायनांचा वापरही कमी होईल. पीएम प्रणाम योजनेअंतर्गत सरकार रासायनिक खतांना पर्याय तयार करण्याचे काम करेल. देशातील शेतकरी आणि शेतमजुरांची विषारी रासायनिक खतांपासून सुटका करण्यासाठी केंद्र सरकार एक योजना आणणार आहे. या योजनेत पीएम प्रणाम नाही. रासायनिक खतांचा वापर …
PM PRANAM Yojana : काय आहे पीएम प्रणाम योजना? शेतकऱ्यांना कसा होणार फायदा? जाणून घ्या.. Read More »