Job updates: खूशखबर… आता 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी भारतीय तटरक्षक दलात भरती….या सुवर्णसंधीचा लाभ घ्या…..
भारतीय तटरक्षक दलात पदभरती….. (Indian Coast Guard Recruitment 2022 सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. भारतीय तटरक्षक दल.. अर्थात ‘इंडियन कोस्ट गार्ड’मध्ये विविध पदांसाठी नोकर भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे.. या भरतीबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.. पात्र उमेदवारांना या भरतीसाठी दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा