शेतकऱ्यांसाठी खुशखबर कापसाला मिळणार चांगला भाव
कोणतेही पिक घेण्यासाठी शेतकरी बांधव त्यांच्या शेतामध्ये राबराब राबत असतात. कापूस असोत कि इतर पिके त्यावर फवारणी करणे, खते, मजुरांची कमतरता यामुळे शेतकरी हैराण असतात. एवढे करूनही बळीराजा चांगले उत्पादन घेतो. 14 हजारापेक्षा जास्त कापूस बाजार भाव कापसाला मिळणारा हा प्रचंड भाव लक्षात घेता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. कापसाला भारतासह अंतरराष्ट्रीय बाजारात …