Maharashtra news

Sugarcane-update

कशी करायची उसाची नोंदणी ॲप द्वारे वाचा सविस्तर

जाणून घ्या Maha us nondani app संदर्भातील सविस्तर माहिती. महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी आता त्यांच्या शेतातील ऊसाची नोंदणी अगदी त्यांच्या शेतातून करू शकतात. महा ऊस नोंदणी ॲप Maha us nondani app द्वारे शेतकरी त्यांच्या शेतातील उसाची नोंदणी हव्या त्या साखर कारखान्यास करू शकतात. केवळ माहितीच नव्हे तर महा ऊस नोंदणी ॲप Maha us nondani app …

कशी करायची उसाची नोंदणी ॲप द्वारे वाचा सविस्तर Read More »

railway-update

ट्रेन लेट झाली तर काय मिळणार प्रवाशांना सुविधा वाचा सविस्तर

प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जा सुधारण्यासाठी ऑन-बोर्ड मेनूमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. बऱ्याच राजधानी आणि दुरांतो वाहनांमधील जेवणाचे ट्रे आता बायोडिग्रेडेबल मटेरियलचे बनलेले आहेत आणि ते हवाबंद आवरणांनी पॅक केलेले आहेत.   रेल्वेच्या म्हणण्यानुसार, जर प्रीमियम ट्रेन दोन तासांपेक्षा जास्त उशिराने स्टेशनवर पोहोचली तर प्रवाशांना जेवण मोफत दिले जाईल. या सर्व गाड्यांचे भाडे सामान्य आणि …

ट्रेन लेट झाली तर काय मिळणार प्रवाशांना सुविधा वाचा सविस्तर Read More »

शेतकऱ्यांसाठी खुशखबर कापसाला मिळणार चांगला भाव

कोणतेही पिक घेण्यासाठी शेतकरी बांधव त्यांच्या शेतामध्ये राबराब राबत असतात. कापूस असोत कि इतर पिके त्यावर फवारणी करणे, खते, मजुरांची कमतरता यामुळे शेतकरी हैराण असतात. एवढे करूनही बळीराजा चांगले उत्पादन घेतो. 14 हजारापेक्षा जास्त कापूस बाजार भाव कापसाला मिळणारा हा प्रचंड भाव लक्षात घेता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. कापसाला भारतासह अंतरराष्ट्रीय बाजारात …

शेतकऱ्यांसाठी खुशखबर कापसाला मिळणार चांगला भाव Read More »

mhadahome-update

तुमच्या घराचे स्वप्न होऊ शकते पूर्ण पाच हजार दोनशे अकरा घराच्या सोडतिचा शुभारंभ

स्वतःचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांसाठी परवडेल अशा किमतीमध्ये घरांची संकल्पना मांडलेली आहे आणि प्रधानमंत्री आवास योजनांसारख्या विविध योजनांमधून हक्काची घरे उपलब्ध करुन दिली जात आहेत. ज्यांना घरे नाहीत अशांसाठी घरांचे वाटप लवकरच होणार आहे. स्वतःच्या मालकीचे चांगले घर असावे अशी प्रत्येक नागरिकांची इच्छा असते. परंतु वाढती महागाई लक्षात घेता …

तुमच्या घराचे स्वप्न होऊ शकते पूर्ण पाच हजार दोनशे अकरा घराच्या सोडतिचा शुभारंभ Read More »

Reshancard-updates

रेशन कार्ड धारकांसाठी सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : शिधापत्रिकाधारकांची सोय लक्षात घेऊन शासनाने अनेक सुविधा सुरू केल्या आहेत. आता आणखी एक पाऊल उचलत सरकारने अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या सर्व कुटुंबांसाठी आणखी एक सुविधा अनिवार्य केली आहे. सर्व अंत्योदय कार्डधारकांच्या मोफत उपचारासाठी आयुष्मान कार्ड बनवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी जिल्हा व तहसील स्तरावरही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत अंत्योदय …

रेशन कार्ड धारकांसाठी सरकारचा निर्णय Read More »

Pancard-update

जाणून घ्या कस मिळणार दोन दिवसात पॅन कार्ड

  आतापर्यंत पॅन कार्ड (PAN) काढताना विविध अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत होता. सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही पॅनकार्ड मिळविण्यासाठी 15 ते 20 दिवसांचा अवधी लागतो.. मात्र, आता तसं होणार नाही.. तुम्हाला तातडीची गरज असल्यास, अगदी 48 तासांतही तुम्हाला पॅन कार्ड मिळवता येईल.. त्यासाठी नेमकं काय करायला हवं, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..   परमानंट अकाऊंट …

जाणून घ्या कस मिळणार दोन दिवसात पॅन कार्ड Read More »

काय झाल्या शेतकऱ्यांसाठी अधिवेशनात घोषणा : वाचा सविस्तर

  राज्याच्या चालू पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने शेतकऱ्यांबाबत नेमके काय निर्णय घेतले आहेत, त्याचा राज्यातील शेतकऱ्यांना कसा फायदा होईल, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या… हेही वाचा: पी एम किसान योजनेत झाला मोठा बदल वाचा सविस्तर :https://updatesa2z.com/2022/08/pmkisan-update.html   महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. राज्य विधी मंडळाच्या पावसाळी अधिवशेनात राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध निर्णय घेतले आहेत. अतिवृष्टीमुळे …

काय झाल्या शेतकऱ्यांसाठी अधिवेशनात घोषणा : वाचा सविस्तर Read More »

Teacher-update

शिंदे सरकारचा शिक्षकांसाठी महत्त्वाचा निर्णय

राज्यातील शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे.. गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या शिक्षकांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला. राज्यातील तब्बल 3943 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे आदेश सोमवारी (ता. 22) काढण्यात आले आहेत.   पुण्यातील विन्सीस आयटी सर्व्हीस (आय) प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत संगणकीय प्रणालीद्वारे या बदल्या करण्यात आल्या. या प्रणालीत जिल्ह्यांमध्ये साखळ्या तयार केल्याने मोठ्या संख्येने शिक्षकांच्या बदल्या …

शिंदे सरकारचा शिक्षकांसाठी महत्त्वाचा निर्णय Read More »

Masc-updates

एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पद भरती बाबत निर्णय….

    अखेर ‘एमपीएससी’कडून (MPSC) गट ‘अ’ आणि गट ‘ब’ संवर्गातील 340 पदे वाढवण्यात आली आहेत. उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक या पदांच्या संख्येत ही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता एकूण 501 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एमपीएससी’ परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 11 मे …

एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पद भरती बाबत निर्णय…. Read More »