वाचा: काय मिळणार दहीहंडी पथकात सहभागी असणाऱ्यांना सुविधा
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच एक निर्णय घेतला आहे. याद्वारे महाराष्ट्र राज्यातील गोविंदा पथकातील खेळाडूंना याचा लाभ होणार आहे, तर वाचा काय आहे शासनाचा निर्णय मिळालेल्या माहितीनुसार, प्रो गोविंदा स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली यानुसार सरकारने गोविंदा स्पर्धेसाठी बक्षीस ठरवले आहे.त्याचबरोबर विजेत्यांना शासकीय नौकरी देण्यात येणार आहे तसेच दहीहंडी हा उत्सव …
वाचा: काय मिळणार दहीहंडी पथकात सहभागी असणाऱ्यांना सुविधा Read More »