⭐ भारतीय कृषी संशोधन संस्थेत 10वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!!
:
भारतीय कृषी संशोधन संस्थेत टेक्निशियन (Technician) पदाच्या जागा भरण्यासठी या पदाला पात्र असणाऱ्यानी तसेच इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरून देणे.
⭐ पदाचे नाव:
Tecnician ( टेकनिशियन T-1).
⭐ शैक्षणिक पात्रता:
10 वी उत्तीर्ण.
:
⭐ वयाची अट:
10 जानेवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्ष ( SC / ST : 5 वर्ष सुट, OBC: 3 वर्ष सूट)
⭐ पद संख्या : 641
⭐ पगार:
General/OBC/EWS: रुपय 1000
SC/ST/ExSM/PWD: महिला रुपय 300.
⭐ अर्ज करण्याची पद्धत:
Online ( ऑनलाईन)
⭐ अर्ज करण्याची शेवटची तारीख:
20 जानेवारी 2022
⭐ परीक्षा (CBT):
25 जानेवारी ते 05 फेब्रुवारी 2022.