नोकरीच्या शोधात अMumbai-Pune-Recruitment-for-421-SeatsMumbai-Pune-Recruitment-for-421-Seatsणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. दहावी पा तरूणांसाठी नोकरीची संधी. दहावी पास तरुण या नोकरी साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. ‘टेलिसक्सेस बिझनेस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ इथे लवकरच काही जागांसाठी पद भरती होणार आहे. या भरतीची अधिसूचना (Delivery Boy Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांना दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.
हे हि वाचा:
काय मिळणार दहीहंडी पथकात सहभागी असणाऱ्यांना सुविधा
https://updatesa2z.com/2022/08/updates-about-dahihandi.html
‘टेलिसक्सेस बिझनेस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये होत असलेल्या या पदभरतीबाबत सविस्तर माहिती पाहू..
एकूण जागा – 421
पुढील पदासाठी भरती – डिलिव्हरी बाॅय (Delivery Boy.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
- संबंधित पदांनुसार दहावीपर्यंत शिक्षण झालेले असावं
- मान्यताप्राप्त शिक्षण संस्था किंवा विद्यापीठातून शिक्षण असायला हवं
- संबंधित पदाचा किमान अनुभव असावा.
- संबंधित पदभरतीच्या सर्व अटी-शर्थी पूर्ण केलेल्या असाव्यात.
पगार – 17,000 ते 21,000/- रुपये प्रति महिना
आवश्यक कागदपत्रे
- Resume (बायोडेटा)
- दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
- पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑक्टोबर 2022
ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.ncs.gov.in/ या लिंकवर क्लिक करा
सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.