Polytical updates: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे आज पहाटे अपघाती निधन……
पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर आज पहाटे 5.30am वाजेच्या सुमारास मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. उपचारादरम्यान मेटे यांचे निधन झाले. राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.. शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे आज तारीख 1.4 ऑगस्ट सकाळी अपघाती निधन झालं आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर खोपली येथल्या बातम बोगद्याजवळ त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. त्यात मेटे हे …
Polytical updates: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे आज पहाटे अपघाती निधन…… Read More »