सन २०२५-२६ या वित्तीय वर्षात राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत निधी वितरीत करणेबाबत rajiv gandhi vidhyarthi sanugrah anudan yojana
सन २०२५-२६ या वित्तीय वर्षात राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत निधी वितरीत करणेबाबत rajiv gandhi vidhyarthi sanugrah anudan yojana प्रस्तावनाः- संदर्भ क्र.०१ व क्र.०२ च्या शासन निर्णयानुसार इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शिकणाऱ्या मुला/मुलींना अपघातामुळे क्षतीची नुकसान भरपाई देण्यासाठी “राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना” नियमित स्वरुपात राबविण्यात येत आहे. …








