नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता पहिली व दुसरी साठी विषययोजना, शालेय कामाचे दिवस, विषय निहाय तासिका विभागणी व शालेय वेळापत्रक निश्चित करणेबाबत navin abhyaskram vishayayojana vibhagani shaley velapatrak
नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता पहिली व दुसरी साठी विषययोजना, शालेय कामाचे दिवस, विषय निहाय तासिका विभागणी व शालेय वेळापत्रक निश्चित करणेबाबत navin abhyaskram vishayayojana vibhagani shaley velapatrak संदर्भ- शासन परिपत्रक येथे पहा pdf download 1. या कार्यालयाकडील परिपत्रक जा.क्र. राशैसंप्रपम/अविवि/FS/1292699/2025 दिनांक- 18/06/2025 2. या कार्यालयाकडील परिपत्रक जाक्र. विप्रा/अविवि/तावि/3605अ, दिनांक 05/10/2017 3. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) …