कोहली चे विराट शतक

कोहलीने दुबईत ६१ चेंडूंत १२ चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद १२२ धावा केल्या, स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर भारताने रोहित शर्मा याला आराम देऊन कोहली ओपनिंग ला पाठवले उतरले. कोहलीने, वेगवान गोलंदाज फरीद अहमदच्या चेंडूवर एक चौकार आणि एक षटकार ठोकून जवळपास तीन वर्षांतील पहिले शतक गाठले. बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत त्याचे शेवटचे शतक. २०१० मध्ये पदार्पण केल्यापासून १०३ … Read more

भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का

Ravendra jadeja

भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का. उजव्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे रवींद्र जडेजा आशिया चषक २०२२ च्या उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे. अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने रवींद्र जडेजाच्या जागी अक्षर पटेलची निवड केली आहे. “रवींद्र जडेजाला उजव्या गुडघ्याला दुखापत झाली असून तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तो सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे, असे बीसीसीआयने शुक्रवारी … Read more

updates a2z