राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेबद्दल( Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme)...
:
“राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना” ही मागासवर्गीय ( Backward class )तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना (Meritorious student) दिली जाते. अनुसूचित जाती (Scheduled Castes) तसेच मागासवर्गीय गुणवंत विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे कौशल्य व ज्ञान (Skills and knowledge) उपलब्ध व्हावे, तसेच त्यांची स्पर्धात्मक (Competitive) युगामध्ये जडणघडण व्हावी याकरिता ही योजना काढण्यात आली आहे. शिक्षणासाठी ( Educational) आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना (SC) श्रेणीतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यात यावी तसेच देशातील चांगल्या स्तरावरील शैक्षणिक संस्थांमध्ये (Institution) प्रवेश मिळालेल्या या विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण( Free higher education) देण्यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
कोणाला ही शिष्यवृत्ती ( Scholarship) लागू होणार …
या शिष्यृत्तीसाठी 5वी पासून पदवियुत्तर विद्यार्थी (Postgraduate student) या योजनेचा (Scheme) लाभ घेऊ शकतात.
परंतु “राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती” ( Rajarshi Shahu Maharaj Scholarship) योजनेचा लाभ घेण्यासाठी तो विद्यार्थी 48% मागासवर्गीय प्रवर्गतील (Backward class) असला पाहिजे. अणि बाकी 52% विद्यार्थ्याना त्याच्या प्रवर्गला असलेल्या आरक्षणानुसर तसेच त्याच्या गुणवत्ता नुसार अर्ज( Application) स्वीकारले जातील.
11वी अणि 12वी विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती:
:
11वी अणि 12वी विध्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी इयत्ता 10वी मध्ये 75% टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळवून इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या ( Scheduled Castes) मुला-मुलींसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. ही शिष्यवृत्ती ( Scholarship) योजना इयत्ता 11वी 12वी मध्ये शिकणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालय (Junior college) व महाविद्यालयातील (college) अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी आहे.
किती असेल शिष्यवृत्ती ( Scholarship):
इयत्ता 11वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना दरमहा 300 रुपयांची शिष्यवृत्ती 10 महिने कालावधीसाठी देण्यात येते. म्हणजे या योजनेअंतर्गत 11वी अणि 12वी विद्यार्थ्याना 6000 रुपय शिष्यवृत्ती देण्यात येईल.
मागासवर्गीय (Backward class) परंतु गुणवंत असणारे (Quality) 11वी अणि 12वी विद्यार्थी या “राजर्षी शाहू महाराज” योजनेचा लाभ घेण्यासाठी या योजनेअंतर्गत त्या विद्यार्थ्याला एस.एस.सी. ( SSC) च्या परीक्षेत ( Exams) 75% किंवा 75% पेक्षा जास्त गुण मिळवलेले पाहिजे.
या योजनेअंतर्गत 11वी अणि 12वी विद्यार्थ्याना 6000 रुपय शिष्यवृत्ती देण्यात येईल.
पात्रता ( Eligibility ) काय असेल:
विद्यार्थी (Student) महाराष्ट्राचा रहिवासी (Resident of Maharashtra) असावा.
• विद्यार्थी अनुसूचित जातीचा (Student SC) असावा.
• या शिष्यवृत्तीसाठी ( Scholarship) विद्यार्थ्याला कोणतीही उत्पन्न (Generated) मर्यादा नाही.
• विद्यार्थी 11वी किंवा 12वी मध्ये शिकत असले पाहिजेत.
• विद्यार्थ्यांनी 10वी मध्ये 75% आणि त्याहून अधिक गुण मिळवले पाहिजेत.
आवश्यक कागदपत्रे ( Documents) :
:
• कास्ट प्रमाणपत्र ( Cast certificate)
• 10वी गुणपत्रिका( 10th pass marksheet).
• TC/LC
• 11वी प्रवेशाची पावती( 11th admission Receipt).