Farming Buisness Idea : ‘या’ पद्धतीने लसणाची लागवड करून वर्षाला कमवा १० लाख रुपये, जाणून घ्या, लागवडीविषयी सविस्तर….

Farming-Business-Idea

 

Farming Buisness Idea :

शेतकऱ्यांसाठी (Farmer) योग्य पद्धतीने पिकाची (crop) लागवड केल्यास अधिक उत्पन्न (Generated) मिळते, मात्र पिकाच्या जपणुकीसाठी शेतकरी अनेक गोष्टी विसरतात, त्याचा परिणाम (Results) उत्पन्नावर दिसून येतो, मात्र तुम्ही आज लसणाची लागवड चांगल्या प्रकारे करून उत्पन्न मिळवू शकता.

:

हेही वाचा:Business Tips : कमवा, 1 लाख रुपयांपासुन 20 लाख रुपये या पद्धतीने….

लसणाची लागवड (Cultivation of garlic) हा असाच एक मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही शेती (Agriculture) करून भरपूर पैसे कमवू ( Earn money) शकता. भारतात लसणाच्या अनेक जाती (Castes) आहेत, त्यात उटी १, सिंगापूर रेड, राजली, ताबिती, सेरोल आणि मद्रासी (Ooty , Singapore Red, Rajali, Tabiti, Serol and Madrasi) इत्यादींचा समावेश आहे. एक हेक्टर (Hector) लसणाच्या लागवडीत 120-150 क्विंटल (Quintal) उत्पादन (Production) मिळते.

तुम्हालाही लसणाच्या शेतीतून कमाई करायची असेल, तर १ वर्षात तुम्ही लसणाची दोन पिके घेऊन 8-10 लाख रुपयांपर्यंत नफा (Profit) मिळवू शकता. लसणाच्या लागवडीत विविध प्रकारचे पीक (A variety of crops) घेतले जाते .

लसनाचा उपयोग (Use of garlic) : 

:

 

.साधारणपणे भारतीय खाद्यपदार्थांमध्ये (Indian food) लसूण आर्वजून वापरले जाते. डाळीला, भाजीच्या फोडणीला, चटणीला  लसूण वापरले जाते. स्वाद (Taste) वाढवण्यासाठी लसूण आवश्यक आहे. मात्र त्याचबरोबर लसणाचे अनेक फायदे देखील आहेत.

दररोज लसणाची एक पाकळी खाणे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. यातून अ, ब आणि क जीवनसत्त्वांसह (A, b and c vitamins) आयोडीन, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम (Iodin, Iron, potassium, calcium And magnesium) यासारखे अनेक पोषक तत्त्व (Nutrients) एकत्र मिळतात.

हे पण वाचा: महिला बचत गटांसाठी आनंदाची बातमी: स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी मिळणार 20,00000 रुपये….

:

लसूण ( Garlic) शरीरात इन्सुलीनचे (insulin) प्रमाण वाढविते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी (diabetics) हे अतिशय उपयुक्त आहे.

लसणाचे सेवन लहान मुलांसाठी उपयुक्त आहे. हवामान (Weather) बदलाशी संबंधित आजारांवर (On diseases) लसूण गुणकारी आहे. 5 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी लसूण अनेक आजारांवर उपायकारी सिद्ध होतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *