Business tips: गॅस एजन्सी (Gas agency) टाकून सुरुकरा स्वतःचा व्यवसाय (Business) आणि प्रत्येक सिलेंडर (Cylinder) द्वारे कमवा लाखो रुपये (Lacs rupees) ….

Gas-Cylender-Updates
तुम्हीही स्वत:चा बिझनेस सुरु करण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. आता ‘एलपीजी’ सिलिंडर (LPG’ Cylinder) देशाच्या कानाकोपऱ्यात पोचले आहेत. अशा परिस्थितीत तुम्हीही ‘एलपीजी’ सिलिंडर वितरण एजन्सी (LPG’ Cylinder Distribution Agency
) सुरु करुन बक्कळ कमाई करु शकता.
आता बरेच जण नोकरी ऐवजी आता स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करीत आहेत. मात्र, नेमका कोणता व्यवसाय सुरु करावा, त्यासाठी किती भांडवल लागेल, त्यातून किती कमाई होईल, याची अनेकांना माहिती नसते.

Gas-Agency-good-Business-Idea

कशी मिळवायची गॅस एजन्सी (How to get gas agency)?

सध्या देशात ‘एलपीजी’च्या तीन सरकारी कंपन्या आहेत. ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’कडून

‘इंडेन’ गॅस,

भारत पेट्रोलियम भारत गॅस,

हिंदुस्थान पेट्रोलियम ‘एचपी’ गॅससाठी वितरक नेमते.

(there are three government companies of ‘LPG’ in the country. From ‘Indian Oil Corporation Limited’ appoints distributors for ‘Inden’ Gas, Bharat Petroleum Bharat Gas, Hindustan Petroleum for ‘HP’ Gas)

मात्र, त्यासाठी कंपन्यांनी काही नियम बनवले आहेत, ज्याअंतर्गत लोकांना गॅस वितरणाचा परवाना मिळतो.

गॅस एजन्सीसाठी सरकारच्या मानकानुसार, सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांसाठी 50 टक्के आरक्षण आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांनाही आरक्षण दिले जाते. स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, सशस्त्र दल, पोलिस सेवा, राष्ट्रीय खेळाडू आणि सामाजिकदृष्ट्या विकलांग लोकांनाही एजन्सी देताना प्राधान्य दिले जाते.

हिंदुस्तान पेट्रोलियमच्या वेबसाइटनुसार, गॅस वितरणाचा परवाना देताना कंपन्या ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज मागवतात. त्यानंतर अर्जदाराची मुलाखत घेतली जाते. मुलाखतीतून वितरकाची निवड केली जाते. उमेदवाराच्या माहितीची पडताळणी केल्यानंतर त्यास गॅस एजन्सी दिली जाते.

 

घरगुती ‘एलपीजी’ सिलिंडर एजन्सी घेतल्यास, 14.2 किलोपेक्षा जास्त वजनाचे सिलिंडर वितरित करता येत नाही. एजन्सी देण्यापूर्वी ‘क्रेडेन्शियल्स’ची फील्ड पडताळणी केली जाते. कागदपत्रे, एजन्सीसाठी आवश्यक जागेची पाहणी केली जाते. एजन्सीपर्यंत वाहन पोहोचण्यासाठी रस्ता असावा. जमीन तुमच्या नावे असल्यास चांगलेच, पण तसे नसल्यास किमान 15 वर्षांसाठी ती जागा भाडेतत्त्वावर घ्यावी लागेल. तेथे तुमचे स्वतःचे गोदाम बांधावे लागेल.

किमान किती खर्च येणारं?

हेही वाचा: https://updatesa2z.com/2022/08/blog-post.html

गॅस एजन्सी उघडण्यासाठी किमान 15 लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. ‘एलपीजी’ सिलिंडर साठवण्यासाठी गोदाम, एजन्सी कार्यालये बांधण्यासाठी, तसेच पासबुक छपाईसाठी संगणक व प्रिंटरसाठी हा खर्च येतो..

 

गॅस एजन्सी टाकण्यासाठी काही अटी? (conditions for putting gas agency):

 

https://www.lpgvitarakchayan.in/

  • गॅस एजन्सीसाठी अर्ज करण्यासाठी वर्तमानपत्रांत अधिसूचना जारी केली जाते. तसेच वरील पोर्टलवरही माहिती मिळते.

 

  • उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

 

  • अर्ज करणारी व्यक्ती दहावी उत्तीर्ण असावी.

 

  • उमेदवाराचे वय 21 ते 60 वर्षादरम्यान असावे.

 

  • कुटुंबातील कोणताही सदस्य तेल विपणन कंपनीत नोकरीला नसावा.

हे पण वाचा: https://updatesa2z.com/2022/01/%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%81%e0%a4%a3-%e0%a4%98%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-lpg-subsidy-%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af.html

 

  • गॅस एजन्सीसाठी अर्ज करण्यासाठी कमाल शुल्क 10 हजार रुपये आहे.

 

Related posts:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *