आजचे सोयाबीन बाजारभाव

आजचे सोयाबीन बाजारभाव

 

 

 

 

 

सर्व शेतकऱ्यांना नमस्कार आज आपण सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेणार आहोत. राज्यातील संपूर्ण बाजार समितीमध्ये क्विंटलमध्ये सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेणार आहोत. यामध्ये प्रत्येक बाजार समितीला किती भाव मिळाला आहे, कोणत्या बाजार समितीला सर्वात कमी दर मिळाला आहे किंवा सामान्य भाव काय आहे, याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

 

 

 

 

बाजार समिती – कारंजा

जात/प्रत —

परिमाण – क्विंटल

आवक- 3500

कमीत कमी दर -4995

जास्तीत जास्त दर – 5475

सर्वसाधारण दर – 5315

बाजार समिती – अचलपूर

जात/प्रत —

परिमाण – क्विंटल

आवक- 250

कमीत कमी दर- 2400

जास्तीत जास्त दर- 2500

सर्वसाधारण दर – 2450

 

बाजार समिती – हिंगोली

जात/प्रत- लोकल

परिमाण – क्विंटल

आवक- 1099

कमीत कमी दर- 5005

जास्तीत जास्त दर- 5601

सर्वसाधारण दर – 5303

 

बाजार समिती – यवतमाळ

जात/प्रत- पिवळा

परिमाण – क्विंटल

आवक- 531

कमीत कमी दर -5000

जास्तीत जास्त दर- 5400

सर्वसाधारण दर- 5200

 

बाजार समिती – पैठण

जात/प्रत- पिवळा

परिमाण – क्विंटल

आवक- 120

कमीत कमी दर- 5331

जास्तीत जास्त दर- 5476

सर्वसाधारण दर- 5331

 

बाजार समिती – भोकर

जात/प्रत – पिवळा

परिमाण – क्विंटल

आवक- 299

कमीत कमी दर- 4200

जास्तीत जास्त दर – 5409

सर्वसाधारण दर- 4805

 

बाजार समिती – परतूर

जात/प्रत- पिवळा

परिमाण – क्विंटल

आवक- 75

कमीत कमी दर- 5100

जास्तीत जास्त दर- 5390

सर्वसाधारण दर- 5350

 

बाजार समिती – देउळगाव राजा

जात/प्रत – पिवळा

परिमाण – क्विंटल

आवक- 40

कमीत कमी दर- 4000

जास्तीत जास्त दर- 5400

सर्वसाधारण दर -5000

 

बाजार समिती – केज

जात/प्रत – पिवळा

परिमाण – क्विंटल

आवक- 329

कमीत कमी दर – 5352

जास्तीत जास्त दर- 5600

सर्वसाधारण दर – 5400

 

बाजार समिती – मंठा

जात/प्रत – पिवळा

परिमाण – क्विंटल

आवक- 166

कमीत कमी दर- 4600

जास्तीत जास्त दर – 5300

सर्वसाधारण दर- 5000

 

बाजार समिती – मुरुम

जात/प्रत – पिवळा

परिमाण – क्विंटल

आवक- 586

कमीत कमी दर- 4801

जास्तीत जास्त दर – 5700

सर्वसाधारण दर- 5250

 

बाजार समिती – आष्टी-जालना

जात/प्रत – पिवळा

परिमाण – क्विंटल

आवक- 40

कमीत कमी दर- 5190

जास्तीत जास्त दर- 5401

सर्वसाधारण दर- 5350

 

बाजार समिती – उमरखेड

जात/प्रत – पिवळा

परिमाण – क्विंटल

आवक -180

कमीत कमी दर- 5000

जास्तीत जास्त दर- 5200

सर्वसाधारण दर- 5100

 

बाजार समिती – उमरखेड-डांकी

जात/प्रत- पिवळा क्विंटल

आवक- 320

कमीत कमी दर- 5000

जास्तीत जास्त दर – 5200

सर्वसाधारण दर- 5100

1 thought on “आजचे सोयाबीन बाजारभाव”

Leave a Comment

updates a2z