हर घर तिरंगा “सेल्फी विथ तिरंगा” लिंक उपलब्ध सेल्फी काढा प्रमाणपत्र मिळवा Har Ghar Tiranga selfie with tiranga
सेल्फी विथ तिरंगा सेल्फी अपलोड करण्यासाठी व प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खालील लिंक वर click करा www.harghartiranga.com
सेल्फी विथ तिरंगा या वेबसाईटवर अपलोड करावी
सेल्फी अपलोड करण्यासाठी आवश्यक पायऱ्या खालील प्रमाणे
- सर्वप्रथम वरील दिलेल्या लिंक वर क्लिक करा
- आपले नाव नोंदवा
- आपला देश निवडा
- आपले राज्य सिलेक्ट करा
- आपला जिल्हा निवडा
- तालुका निवडा
- गावाचे नाव निवडा
- सेल्फी अपलोड करा
- सर्टिफिकेट डाऊनलोड करा