पीएचडी धारक शिक्षकांची शिक्षण विभागातील वर्ग-१ व वर्ग-२ या पदांवर नेमणूक करण्याबाबत phd dharak shikshak nemnuk class one class two 

पीएचडी धारक शिक्षकांची शिक्षण विभागातील वर्ग-१ व वर्ग-२ या पदांवर नेमणूक करण्याबाबत phd dharak shikshak nemnuk class one class two

विधानपरिषद विशेष उल्लेख मुद्दा क्र. ४८८९

पीएचडी धारक शिक्षकांची शिक्षण विभागातील वर्ग-१ व वर्ग-२ या पदांवर नेमणूक करण्याबाबत.

संदर्भ :- शासन समक्रमांक दि.०७.११.२०२३ रोजीचे पत्र.

महोदय,

उपरोक्त विषयाबाबत शासन समक्रमांक दि.०७.११.२०२३ रोजीचे पत्र कृपया पहावे.

उपरोक्त विषयांकित विशेष उल्लेखाद्वारे उपस्थित केलेल्या सूचनेच्या अनुषंगाने सविस्तर टिप्पणी व संबंधित कागदपत्रांच्या प्रतींसह सादर करण्याबाबत आपणांस संदर्भाधीन पत्रान्वये कळविण्यात आले होते.

तथापि, याबाबतचा अहवाल अद्यापही शासनास प्राप्त झालेला नाही. सदरची बाब अतिशय गंभीर असून, विधानमंडळ प्राथम्य विचारात घेता, याबाबतचा अहवाल शासनास तात्काळ उलटटपाली सादर करण्याची आपणांस विनंती आहे. सदरचा अहवाल विहीत कालमर्यादेत प्राप्त न झाल्यास, याबाबत संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

Related posts:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *