- पाहा: कश्या प्रकारे Cyber crimes घडतात:
:
आधुनिक काळातील हा सर्वाधिक चर्चित सायबर गुन्हा म्हणावा लागेल. यामध्ये सातत्याने एखाद्यावर लक्ष ठेवले जाते किंवा त्याचा पाठलाग केला जातो.एखाद्या व्यक्तीला सातत्याने मेसेजेस ( Messages)पाठविणे, ईमेल्स( E-mail) पाठविणे किंवा तो वापरत असलेल्या चॅटरुममध्ये प्रवेश करणे इत्यादी प्रकारांनी त्या व्यक्तीच्या इंटरनेटवरील ( Internate)सर्व हालचालींवर पाळत ठेवली जाते. यापैकी काही मेसेज धमकीचेही असतात. बहुतेकदा इंटरनेटच्या दुनियेत नवीन असलेल्या आणि इंटरनेट सुरक्षिततेची माहिती नसलेल्यांना याचा सामना करावा लागतो.
हॅकिंग, इंटरनेटवर अश्लील गोष्टी व मजकुराचे प्रकाशन या गोष्टी गुन्हा मानण्यात आल्या आहेत. मुलांना यापासून वाचविण्यासाठी सेफ्टीवेब (सुरक्षित इंटरनेट जाळे) हे पालकांना सहाय्यकारी ठरत असते.
आजकाल सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या बँक खात्यातून एका मिनिटामध्ये पैसे कडून घेऊ शकतात.
- चुकीचं सॉ्टवेअर ( Fake software) मालवेअर:
मालवेअर हे आपल्या बँक खात्यातून काही मिनिटांत पैसे काढून घेऊ शकत. मालवेअर हे मुख्यतः तुमच्या सिस्टिम्सशि ( system) छेडछाड करते, आणि तुमच्या परवानीशिवाय त्यात असलेली तुमची सर्व महिती access करण्यासाठी डिझायन केलेले आहे.
- हेही वाचा: आय टी इंजिनिअर्ससाठी(IT Engineers) आनंदाची बातमी: पुण्यामध्ये लवकरच गूगल(Google) कंपनीचे ऑफिस!!!!!
:
मालवेयर अनेक प्रकारे संगणक किंवा अन्य डिव्हाइसला संक्रमण करू शकतो हे सहसा अपघाताने पूर्णपणे घडते, बर्याचदा दुर्भावनायुक्त अनुप्रयोगासह एकत्रित केलेल्या सॉफ्टवेअर डाउनलोड करण्याच्या वेळा.
आपल्या ऑपरेटिंग सिस्टम आणि सॉफ्टवेअर प्रोग्राममधील सुरक्षा भेद्यतांचा लाभ घेऊन काही मालवेयर आपल्या संगणकावर मिळवू शकतात जुन्या ब्राउजरची आवृत्त्या, आणि बर्याचदा त्यांच्या अॅड-ऑन किंवा प्लग-इन्स हे सोपे लक्ष्य आहेत.
गुन्हेगारांना मालवेअरद्वारे तुमची पुर्ण महिती कढल्याच्यानंतर ते तुम्हाला ब्लॅक मैल करण्यासाठी तसेच तुमचे पैसे काढून घेण्यासाठी मालवेअरचा उपयोग करतात. परंतु त्याच्यासाठी पण आपल्याकडे दुसरे मार्ग अस्तात त्यांच्याद्वारे तुम्ही फसवणूकिपासन दूर राहू शकतात.
- Fake software पासून असे रहा दूर:
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुमच्या mobile वर किंवा compute वर कधीही परवाना नसलेले software install करू नका. किंवा तुमच्या कॉम्पुटर मध्ये कोणत्याही अविस्वनिय files ठेऊ नका.
- हे पण वाचा: आनंदाची बातमी : गुंतवणूकदारांसाठी ( SEBI ) सेबीच “साथी” ॲप (app) लवकरच मराठी भाषेत लाँच होणार!!!
:
तुमचे system anti-virus आणि spywear detection ला updates करत जा. दररोज updates करण्याचा प्रयत्न करत रहा, यामुळे तुम्ही फसवणूकिपासन दूर राहू शकतात.
कोणतीही software install करण्यापूर्वी त्याची पुर्ण महिती घ्या, कारण कोणताही fake software तुमचं डाटा हॅक करू शकतो.
कोणत्याही website किंवा social website वर पॉप window मध्ये तुमचा password किंवा code तसेच card details टाकू नका. तुमची कोणतीही महिती windows वर टाकल्यास तुमची फसवणूक होऊ शकते.