Healthy tips: आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी घ्या हा पोषक आहार…..

 

आपण पाहतो की बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की अभ्यास करताना मन ( concentrate) लागतं नाही. बऱ्याच जणांना अस वाटत की डाएट ( Diet) हे फक्त आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे.basically नाण्याच्या दोन बाजू जश्या असतात ज्या अपल्याला seperate करता येत नाहीत त्याचप्रमाणे असत mind आणि body.( Mind and body either to inseparable things) जे काही आपल्या शरीरावर effects होतात ते सर्व mind मुळेच. यामधे फार महत्वाचा भाग असतो तो म्हणजे आपल्या diet मधून आपण काय घेऊ शकतो की ज्यामुळे आपल्याला physically तर फिट राहता येईलच परंतु आपल्या brin ला ही कसं फिट ठेवता येईल.यामध्ये brain जो आहे तो आपल्या body चा control centre आहे. जर तुम्ही आहारातून neutrishiyan आवश्यक प्रमाणत घेतलं तर नक्कीच तुमच्या brain मधल एक प्रकारे chemical असं म्हणता येईल तर तो मी होयला मदत होईल आणि तुम्ही अभ्यास करताना जे तुम्ही वाचतात्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित concentrate करता येईल आणि तुमची memory वाढेल.
पाहा स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहार:
1. ओमेगा-3 फट्टी अँसिड्स (Omega 3 fatty acids):
ओमेगा-3 फट्टी अँसिड्स म्हणजे शरीराला आवश्यक असणारे फॅट्स. फॅट्सचे दोन प्रकार पडतात.एक म्हणजे शरीराला आवश्यक असणारे आणि दुसरे शरीराला आवश्यक नसणारे. म्हणजे saturated and unsaturated.
 
a.अक्रोड आणि बदाम :
 अक्रोड आणि बदाम यामध्ये मोठ्यप्रमाणात ओमेगा -3  समृद्ध आहे. हे खाल्ल्याने केवळ स्मरणशक्ती वाढते असे नाही, तर मज्जासंस्थेसाठीही ते चांगले आहे. अक्रोड आणि बदाम हे दररोज सकाळी दोन अमुष्या पोटी खावावे.
 
b.शेंगदाणे: 
शेंगदाण्यात ओमेगा -3 फॅटी अॅसिड देखील आढळतात. ते खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो. त्याचप्रमाणे स्मरणशक्ती वाढन्यास मदत होते.
c. मासे:
जर तुम्हाला मांसाहार आवडत असेल तर त्यातून भरपूर ओमेगा -3 फॅटी अॅसिड मिळू शकते.
 
d. भोपळ्याच्या बिया:
ओमेगा -3 सोबत, ओमेगा -6 फॅटी अॅसिड देखील भोपळ्याच्या बियांमध्ये आढळतात. हे हृदयाच्या आरोग्यासाठी तसेच मेंदूसाठी चांगले आहेत.
e. जवस:
जवस मध्ये देखील ओमेगा -3 फॅटी अॅसिड आढळतात. तुम्ही जवसाची चटणी तयार करुन खाल्ली तरी चालेल.
2. हळद( turmeric): 
 
हळदीच सेवन केल्याने देखिल स्मरणशक्ती वाढण्यासाठी मदत होते.
3.आवळा (Gooseberry):
आवळ्यामध्ये फायटोन्युट्रिएंट्स आणि अँटीऑक्सिडंट असतात. जे ब्रेन डॅमेज करणाऱ्या सेल्सला दूर ठेवण्याचे काम करतात. यामध्ये असलेले व्हिटॅमिन C हे शरीराला मेंदूसाठी आवश्यक असलेले घटक पुरवण्यास मदत करतात.
4: आलं (Ginger):
ब्रेन डॅमेजपासून वाचवण्यासाठी आलं हे खूपच चांगले असते. आल्याच्या रसामध्ये असे काही घटक असतात. जे मेंदूला चालना देऊन स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात.
5: कोथिंबीर (Coriander): 
 
:
अल्झायमर जो विसरण्याचा आजार आहे. त्या आजारावर मात करण्याचे काम कोथिंबीर करते. अनेक अभ्यासांती असे सिद्ध झाले आहे की, कोथिंबीर ही बुद्धीसाठी खूपच चांगली असते. कोथिंबीरीच्या सेवनामुळे बुद्धी तल्लख राहण्यास मदत मिळते.
6. केळी:  
केळ्यामध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असते. त्याचा परिणाम तुमच्या मेंदूच्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे चांगल्या स्मरणशक्तीसाठी तुम्ही केळ्यांचे सेवन केल्यास फारच उत्तम.

 

Leave a Comment

updates a2z