15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी सोपे व छोटे भाषण swatantrya din marathi sope chote bhashan 

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी सोपे व छोटे भाषण swatantrya din marathi sope chote bhashan

आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन आजचा दिवस आपल्या भारतीयांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे आजचा हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण येथे एकत्रित जमलेलो आहोत भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले त्यासाठी आपल्या देशातील महापुरुषांनी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांना स्मरण करण्याचा हा दिवस आहे.

भारत देश हा इंग्रजांच्या गुलामगिरीत होता अनेक वर्ष गुलामी सहन केल्यानंतर इंग्रजांचे अत्याचार सहन केल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले भारत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य झाला. आजच्या दिवशी आपण आपल्या शूरवीरांना स्मरण करून त्यांच्या कार्याची आठवण करतो महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरू मंगल पांडे भगतसिंग राजगुरू सुखदेव अशा हजारो कार्य क्रांतिकारकांना स्मरण करतो या क्रांतिकारकांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वतःच्या जीवाची बाजी लावली त्यांच्या बलिदानामुळे आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य झाला.

आपण भारताचे नागरिक या नात्याने आपल्या देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे आपले कर्तव्य आहे आपल्या देशाला थोर महापुरुष स्वातंत्र्यसेनानी लाभलेले आहेत त्यांचे बलिदान व्यर्थ न जाऊ देता त्यांच्यापासून प्रेरित होऊन आपण देशाच्या प्रगतीसाठी कार्य केले पाहिजे. आप आपसातील वायर सोडून सर्व भारतीय एकत्र आहोत अशी भावना जागृत केली पाहिजे तरच आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन साजरा करू एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *