सन २०२५-२६ मधील थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत thakit vetan deyak online shalartha pranali
संदर्भ- १) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २४१५/३४/१५) अर्थसंकल्प, दिनांक १५/७/२०१७.
२) शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्र. अंदाज-२०१/चकीत वेतन/२०२१/३०७० दिनांक ४/८/२०२१
३) दिनांक ६/६/२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये दिलेले निर्देश.
४) दिनांक ३/९/२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये दिलेले निर्देश
५) संचालनालयाचे परिपत्रक क्र. शिसंमा/२०२४/टि-७/ शालार्थ/चकीत/ऑनलाईन/५०४७दिनांक-११/९/२०२४.
६) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंना/२०२५/टि-७/शालार्थ/२५७४ दिनांक २७/५/२०२५.
७) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/२०२५/टि-७/शालार्थ/२९३७ दिनांक-१३/६/२०२५.
सन २०२४-२५ पासून शासन निर्णय दिनांक १५/७/२०१७ मधील आदेशानुसार थकीत देयके ऑनलाईन शालार्थ प्रणालीमध्ये सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. यासंदर्भात विस्तृत सूचना संदर्भ क. ५ अन्वये देण्यात आलेल्या आहेत. प्राप्त स्थितीत न्यायालयीन आदेशामुळे अदा करावयाच्या चकीत देयकाबाबत विविध कार्यालयाच्या स्तरावर अवमान याचिका दाखल झालेल्या आहेत. त्याअनुषंगाने मा. न्यायालयाच्या आदेशान्वये तसेच मा. लोकायुक्त व उपलोकायुक्त यांच्या आदेशान्वये अंदा करावयाची चकीत देयके महाआयटी शालार्थ प्रणालीमार्फत चकोत देयके (केवळ १ ते ६ वर्ष व वर्षा पेक्षा जास्त कालावधीचे प्रशासकीय मान्यता दिलेली न्यायालयीन प्रकरणे) अदा करण्यासाठी शालार्थ प्रणालीवरील थकीत देयकाचा टैब दिनांक ०८/०८/२०२५ से २०/०८/२०२५ या कालावधीसाठी सुरू करण्यात येत आहे.
संचालनालयाचे संदर्भिय पत्र क्र. ५ नुसार ऑनलाईन बकौत देयके संचालनालयास सादर करावयाची प्रक्रिया राबविण्यात पायी. तसेच न्यायालयीन प्रकरणाशी संबंधित थकीत देयके शाळा स्तरावरून अपलोड केल्यानंतर त्याची एक प्रत, न्यायालयीन आदेशासह शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या मार्फत व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाची तपासणी समिती यांच्या संयुक्त स्वाक्षरीच्या अहवालासह न्यायालयीन प्रकरणाचे प्रपत्रासह संचालनालयास तातडीने ऑनलाईन व ऑफलाईन (हार्ड कॉपी) (दिनांक ५ २०२५) पर्यंत संचालनालयास सादर करावी,
मा. न्यायालयाचे आदेश/मा. लोकायुक्त व उपलोकायुक्त यांच्या आदेश व विभागीय तपासणी समिती यांचे प्रपत्र जोडलेले
नसल्यास थकीत देयक नामंजूर करण्यात येईल.
सदर न्यायालयीन प्रकरणाशी निगडित देवकासोबत खालीलप्रमाणे सुस्पष्ट वाचनिय कागदपत्रे अपलोड करावी.
७) मुख्याध्यापक यांचे कव्हरिंग लेटर, विलंबाच्या सविस्तर खुलाश्यासह,
८) प्रशासकीय मान्यता आदेश
९) मुख्याध्यापक यांनी सादर करावयाचा घटनाक्रम न्यायालयाच्या आदेशाचा निकालाचा स्पष्ट मनकुर नमूद करून (शिक्षणाधिकारी यांचे स्वाक्षरीसह सादर करावे)
१०) न्यायालयीन आदेश/निकाल,
११) देयकाचा कालावधी व फरक तक्ता (Due-Draw-difference).
११) देयकाबाबत मुख्याध्यापक यांचे हमीपत्र,