भारत – पाकिस्तान सामना !!
“भारत -पाकिस्तान ” क्रिकेट सामना म्हणलं की, cricket प्रेमी याला अगदी युद्धा सारखं समजतात, यातच 2 महिन्यापर्वीच T20 विश्वचषकात भारताचा झालेला पराभव भारतीय क्रिकेट चाहते विसरलेले नाहीत.
आजकाल क्रिकेट हा विषय खूप चर्चेचा बनत आहे, मग तो कोणी चांगली फलंदाजी करण्यावरून असो की गोलंदाजी करण्या वरूण.आणि जर India Vs Pakistan असेल तर विचारुच नका.
:
येणाऱ्या “ऑक्टोबर – नोव्हेंबर”महिन्यामध्ये “ऑस्ट्रेलिया” मध्ये होणाऱ्या पुढील “T20” विश्वचषकाचया सामन्यांच्या तारखा जाहीर झाल्या.
येणाऱ्या “23 ऑक्टोबर”रोजी पुन्हा एकदा “भारत व पाकिस्तान ” पुन्हा आमने सामने येणार आहेत.
विश्वचषकातील भारत पाकिस्तान यांच्या सामन्यातील हार जीत याचा इतिहास पाहता भारतीय संघाचे पारडे जड असेल तरी मागील सामन्यात पाकिस्तान ने केलेला भारताचा पराभव पाहता दोन्ही देशातील cricket चाहते या सामन्यांची वाट पाहत असणार आहेत.