Online Driving Licence असा करा अर्ज घ्या जाणून
Online Driving Licence असा करा अर्ज घ्या जाणून ड्रायव्हिंग लायसन्स Driving Licence खूप महत्वाचे आहे. यासाठी तुमचे वय १८ वर्षे असणे आवश्यक आहे. तुम्हाला लर्निंग म्हणजेच शिकाऊ परवाना Learning Licence हवा असेल तर तुम्हाला आरटीओ ऑफिसमध्ये जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागेल. मात्र आता ही परीक्षा ऑफलाइन न देता घरबसल्या देणे तुम्हाला शक्य होणार आहे. …









