लहान मुलांना सर्दी खोकला झाल्यास करा ही घरगुती उपाय
लहान मुलांना सर्दी खोकला करा ही घरगुती उपाय आजकाल प्रदूषण खूप वाढले आहे. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो. तुम्हाला माहिती आहेच की, वातावरणात थोडासा बदल झाला तरी महामारी लगेच पसरते. अशा परिस्थितीत बदलत्या वातावरणाचा मुलांवर लगेच परिणाम होतो. यामध्ये सर्दी, खोकला यांसारख्या आजारांचा समावेश आहे. बदलत्या हवामानामुळे तुमच्या मुलाला …
लहान मुलांना सर्दी खोकला झाल्यास करा ही घरगुती उपाय Read More »